संदीप जाधव, मुंबई, 1 डिसेंबर 2025: भारतातील आघाडीची टेनिस-बॉल टी10 स्पर्धा असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) आणखी एका ब्लॉकबस्टर सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच आयएसपीएलने सीझन 3 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. लीगच्या मोठ्या, चांगल्या आणि आव्हानात्मक सीझनसाठी आठ फ्रँचायझी त्यांचे संघ उभे करण्याच्या तयारीत आहेत. या […]
Archives for December 2025
राजीनाम्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांचा युटर्न, थेट चाकणकरांवर मोठा आरोप, नेमकं काय म्हणाल्या?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता असंही वृत्त आलं होतं. तसेच त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर करण्यात आला नव्हता हे ही समोर आले होते. मात्र आता राजीनाम्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी युटर्न घेतला […]
Video: सूरज-संजनाचं लग्न थाटात, पण घरी आल्यावर ‘अशी’ अवस्था! व्हिडीओ व्हायरल
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याने मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी विवाह केला झाला. सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्न असे सगळे विधी एकाच दिवशी मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या या लग्नाला त्याची मानलेली बहिण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली. सेलिब्रिटी स्टाईल भव्य […]
भारतातील असे ठिकाण जिथे रस्त्याचा होतो अंत, रामायणातही आहे उल्लेख
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते. रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या […]
Fish Vs Chicken: मासे भारी की चिकन सर्वात बेस्ट, जास्त प्रोटीन नेमके कशात असतात?
मासे आणि चिकन यांच्यात बराच फरक आहे. मासे समुद्रातून येतात, तर कोंबडी ही जमिनीवर वाढवलेली असते. माशाचं मांस अतिशय मऊ आणि पापुद्रे तुटतात तसे फ्लेकी असतं, तर चिकनचे थोडे कणखर आणि चघळायला जरा जाड वाटते. चिकनचा स्वाद तटस्थ असल्यामुळे मसाले, सॉस, मॅरिनेड घालून हव्या तशा चवी बनवता येतात. माशाचा स्वाद मात्र त्याला त्याचा स्वतःचा मासळीचा, […]
सिग्नल शिवाय विना कटकट, ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत गाठता येणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक क्रांतीकारण पाऊल उचलले आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर,घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे (Elevated Eastern Freeway Extension) बांधकाम सुरू केले आहे.एकूण १३.९० किमी लांबीच्या या पूर्णपणे […]