आपण अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात असे काही काम करतो की, जे चुकीचेही सिद्ध होऊ शकते, ते लक्षात येत नाही. ज्योतिषी म्हणाले की, ही एक लहान गोष्ट वाटत असली तरी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रगतीवर आणि सकारात्मक ऊर्जेवर त्याचा खोल परिणाम होऊ शकतो. कुलदेवतेचे नाव असो, पूर्वजांचे नाव असो, निसर्गाचे नाव असो किंवा कोणतेही अर्थपूर्ण नाव असो, […]
Archives for December 2025
IND vs SA : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण? आयपीएलमध्येही दिसली होती
Virat Kohli Fan Video: विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहणं क्रीडाप्रेमींसाठी पर्वण असते. त्यात जोरदार आणि आक्रमक फटकेबाजी करत असेल मग क्रीडाप्रेमींच्या आनंदाला पारावर उरत नाही. रांची वनडे सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या वनडेत रोहित शर्मासोबत विजयी भागीदारी करत अर्धशतक ठोकलं होतं. […]
Maharashtra Elections 2025 : इज्जत राखायची हाय… उमेदवारापेक्षा आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला… मुलगा, बायको अन् भावजय… घरच मैदानात; या लढतींकडे सर्वांचं लक्ष
संदीप जाधव : संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. सर्व प्रमुख नेत्यांना पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. अनेक पक्ष घराणेशाहीला विरोध करतात मात्र या निवडणुकीत अनेक आमदारांना आपल्या घरातील सदस्यांना निवडणुकीच्या मैदावात उतरवल्याचे दिसत आहे. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची भावजय असे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आमदारांनी आपली […]
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने संपवलं जीवन; बॉयफ्रेंडकडून शारीरिक छळ, आईविरोधातही गुन्हा दाखल
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आशिका रंगनाथच्या 22 वर्षीय चुलत बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. बेंगळुरूमधील पांडुरंगा नगर इथल्या एका नातेवाईकांच्या घरी तिने आपलं आयुष्य संपवल्याचं कळतंय. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या बॉयफ्रेंडकडून शारीरिक छळ झाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं समजतंय. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉयफ्रेंडविरोधात पुरावे असतानाही पोलिसांनी अद्याप […]
8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट
8th Pay Commission: केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्याला (DA) बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. ही अपडेट 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापन करण्याच्या प्रक्रीयेला नोटीफाय केले […]
बेवड्यांचा दारूपेक्षा चकण्यावरच ताव, तब्बल इतक्या कोटीचा बिझनेस; आकडा वाचूनच झिंगाल
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारू पिताना बारमध्ये चकना म्हणून शेंगदाणे दिले जातात. दारु पिणारी माणसे चकण्यात दिलेले शेंगदाणे (मूंगफली) चघळल असतात. अवघ्या पाच किंवा दहा रुपयांच्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणारा हा चकना आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण याच साध्या शेंगदाण्यांचा एकूण व्यवसाय तुम्हाला थक्क करणारा आहे. 2024 पर्यंत भारतातील पीनट मार्केटचा आकार तब्बल 7.45 […]