पोस्ट खात्याची टाईम डिपॉझिट (TD) योजना बँक एफडी सारखीच काम करते. परंतू पोस्टाच्या योजनेत व्याज जास्त आहे. 1, 2, 3 आणि 5 वर्षाच्या कालावधींचे पर्याय आहेत. सर्वात मोठी सुविधा, ही योजना केंद्र सरकारची गॅरंटी स्कीम आहे.त्यामुळे यात पैसा सुरक्षित असतो. पोस्ट ऑफीसच्या एफडीवर कालावधीनुसार 6.9% ते 7.5% पर्यंत व्याज मिळते. पाच वर्षांच्या एफडीत सर्वात जास्त […]
Archives for December 2025
GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात. त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे. विविध रंगांचे पाणी : येथे तीन […]
Suraj Chavan : जी होती मनात.. लग्नानंतर सुरज चव्हाण याची बायकोसाठी पहिली पोस्ट ! लव्ह की अरेंज मॅरेज,थेट सांगितलं..
महाराष्ट्राचा लाडकी रीलस्टार, झापूक झुपूक डॉयलॉगने फेमस झालेला सुरज चव्हाण (Suraj Chavan) याने शनिवारी नव्या आयुष्याची सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी सुरजच्या व्या घराचा गृहप्रवेश पार पडला.त्यानंतर थोरामोठ्यांच्या आशीर्वादात 29 नोव्हेंबर रोजी सुरज आणि संजना दोघेही, लग्नबंधनात अडकले. त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी,हळद, वरात, लग्नाचे विधी या सर्व सोहळ्यचे प्रत्येक अपडेट्स फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येत […]
देशात वेगाने वाढत आहे एलपीजी गॅसचा खप, आकडेवारी आली समोर
भारतात घरगुती गॅसची विक्री सातत्याने नवा रेकॉर्ड करत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग एण्ड एनालिसिस सेल (PPAC)च्या नव्या आकडेवारीनुसार देशात घरगुती एलपीजीचा खप वर्ष 2024-25 मध्ये 31.3 मिलियन मेट्रिक टन (MMT) पर्यंत पोहचला आहे. हा केवळ ग्राहकांच्या मागणीतील वाढीचा संकेत नसून स्वच्छ आणि सुरक्षित कुकींग एनर्जीच्या दिशेने देशव्यापी बदलाचाही मोठा पुरावा म्हटला जात आहे. का […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका फोनमुळे जगभरात खळबळ, पुन्हा युद्ध होणार? या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला थेट देश सोडण्याचे आदेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेमध्ये आले आहेत. व्हेनेझुएला आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये असलेले आणि या देशाच्या जवळपास असलेले सर्व एरोस्पेस बंद करत असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर आता त्यांनी थेट व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना देश सोडण्याचे आदेश दिले […]
काल संध्याकाळपासून इथे अडकलोय, परिस्थिती भयानक..; सुयश टिळकची पोस्ट चर्चेत
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जीवित तसंच मालमत्तेची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. यादरम्यान मराठमोळा अभिनेता सुयश टिळक कोलंबो एअरपोर्टवर अडकला होता. तब्बल 38 तासांच्या प्रतीक्षेनंतर सुयश भारतात सुखरुप भारतात परतला. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली. ‘श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे’, […]