अजयपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं. गावात वरात आलेली. वरात आल्यानंतर वधू पक्षाने विधिवत वऱ्हाडी मंडळींच स्वागत केलं. वरमाळेचा कार्यक्रम झाला. यात नवरी मुलीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला. सर्व कार्यक्रम हसून, खेळून आनंदात पार पडला. पण त्यानंतर सात फेरे घेण्याआधी जे घडलं, ते सर्वांसाठी धक्कादायक होतं. वरात नवरी मुलीशिवाय परत गेली. ही घटना […]
Archives for December 2025
Suraj Chavan : सुरज चव्हाण याच्या लग्नाला गैरहजर, पण खास पोस्टमधून कोकण हार्टेड गर्लने जिंकलं मन
प्रसिद्ध रीलस्टार, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता , झापूक झुपूक डॉयलागने घराघरांत पोहोचलेला सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचा शनिवारी थाटामाटात विवाह पार पडला. सासवड जवळच्या एका हॉलमध्ये सुरज आणि संजना 29 नोव्हेंबरला संध्याकाळी लग्नबंधनात अडकले. या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्च होती. सुरजच्या लग्नाच्या आधीचे विधि, घाणा बरणे, मेहँदी, हळ, लग्नाची वरात या […]
Gautami Patil Roadshow : सबसे कातिल गौतमी पाटील प्रचारासाठी रस्त्यावर… चंद्रपूरमध्ये भव्य रोड शो; कुणाला विजयी करण्याचं केलं आवाहन?
नृत्यांगना गौतमी पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला. या प्रचार रॅलीला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गौतमी पाटील यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. चंद्रपूरच्या मूल शहरातील ही दृश्ये पाहताना नागरिकांचा उत्साह स्पष्ट दिसत होता. गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद […]
निवडणुका पुढे का ढकलल्या? निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण, नेमकं काय म्हटलं?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारी दोन डिसेंबरला नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र या मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक आयोगाकडून राज्यातील तब्बल 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजकतीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक उमेदवारांना आता पुन्हा […]
Samantha Ruth Prabhu Marriage: नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर 4 वर्षांनी समांथा अडकली लग्न बंधनात
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु आणि राज निदिमोरू यांच्या नात्याच्या बातम्या बराच काळ चर्चेत होत्या. अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान राज निदिमोरूची पूर्व पत्नी श्यामली डे सतत सोशल मीडियावर विचित्र पोस्ट शेअर करत होती. ज्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा आणखी वाढली. आता सामंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी खाजगी पद्धतीने लग्ने केल्याचे समोर आले आहे. […]
तुमच्या घरासमोर खांब आहे का? ‘या’ 5 गोष्टी करा, घरात सुख आणि शांती राहील
वास्तुशास्त्रात घरासमोर खांब असणे शुभ मानले जात नाही. याचा घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच, असे मानले जाते की मुख्य प्रवेशद्वारासमोर एक खांब असणे कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. यामुळे घरात अनेकदा भांडणे आणि तणावाची समस्या पाहायला मिळते. अशा परिस्थितीत, नवीन घर घेताना किंवा बांधताना वास्तुच्या या नियमाची काळजी घेणे आवश्यक आहे. […]