बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जीवित तसंच मालमत्तेची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. यादरम्यान मराठमोळा अभिनेता सुयश टिळक कोलंबो एअरपोर्टवर अडकला होता. तब्बल 38 तासांच्या प्रतीक्षेनंतर सुयश भारतात सुखरुप भारतात परतला. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली. ‘श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत भयानक आहे’, […]
Archives for December 2025
विराट कोहलीने क्रिकेटमधील 7000 वं शतक ठोकण्याचा मान मिळवला, कसा काय ते समजून घ्या
विराट कोहलीने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे सामन्यात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अर्धशतकी खेळी केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच वनडे शतक ठोकलं. या शतकासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI Twitter) दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याने 120 चेंडूंचा सामना केला […]
नवऱ्याचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध… ‘रामायण’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती 2 दिवसांपर्यंत कोणालाच नव्हती
झगमगत्या विश्वातील ग्लॅमरस बाजू प्रत्येकाला दिसते, पण पडद्यामागचं आयुष्य फार वेगळं असतं.. असं अनेकदा समोर देखील आलं आहे. अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या असल्या तरी, खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागतो… असंच एका अभिनेत्रीसोबत झालं आहे… पडद्यावर अभिनेत्रीने प्रेक्षकांना घाबरवलं, पण खऱ्या आयुष्यात स्वतः अभिनेत्री घबरत जगत होती… नवऱ्याची […]
इराण, सौदी आणि तुर्की….तेहरानमध्ये 3 ताकदवान मुस्लीम देशांची बैठक, काय खिचडी शिजतेय?
इराणची राजधानी तेहरान येथे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री आणि सौदी अरबचे परराष्ट्र सचिव यांच्या उपस्थितीने मध्य पूर्वेत राजकारण ढवळलं गेलं आहे. तिन्ही देशांची बैठक अशा वेळत होत आहे, जेव्हा इस्रायलने सिरिया आणि लेबनॉनवर हल्ले तीव्र केले आहेत. आणि इस्रायलच्या मीडियाने इस्रायल पुन्हा इराणवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मैहर न्यूजच्या मते तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकीम फिदान […]
तवा काळा पडलाय का? 1 रुपयांचा शॅम्पू टाका, नव्यासारखा चमकेल
तुमच्या घरात तवा स्वच्छ होत नसल्याने किंवा काळाच राहत असल्याने तुमच्या सासूबाई कुरकुर करतात का? असं असेल तर चिंता करू नका. बऱ्याचदा काळ्या, तेलकट आणि हट्टी डागांनी भरलेला तवा देखील ट्रिक वापरून स्वच्छ होऊ शकतो. याविषयीची माहिती पुढे वाचा. तवा स्वच्छ करणे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाही असे वाटते आणि साफसफाईही आवश्यक आहे. नाहीतर ती […]
जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप? थेट म्हणाल्या “नातीने लग्नच करू नये..”
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नुकत्याच त्या मुंबईतील ‘वी द वुमेन’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी लग्नाबाबत स्पष्ट मत मांडलं. लग्न ही परंपरा ‘आऊटडेटेड’ (जुनी) असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर नात नव्या नवेली नंदाने लग्न करावं अशी […]