Putin visits India: या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारतात दौरा आहे. या दौऱ्यात next-gen चे Su-57 लढाऊ विमाने आणि S-500 मिसाईल डिफेन्स सिस्टीम संदर्भात बोलणी करण्याची भारताची तयारी सुरु आहे. ब्लुमबर्गच्या मते ही सुरुवातीची बोलणी असणार असून कोणतीही मोठी डील होण्याची आशा सध्या नाही. गेल्या काही वर्षात भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा […]
Archives for December 2025
त्या प्रकरणात निलेश राणेंना मोठा धक्का, अडचणी वाढल्या
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे, मात्र यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना या निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये, तर अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील असचं चित्र आहे. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढल्याचं […]
अमिताभ बच्चन यांच्याशी फक्त या एका गोष्टीमुळे लग्न केलं; जया बच्चन यांनी स्पष्टच सांगितलं
जया बच्चन यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांचे पती अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले, त्यांच्या शिस्त आणि व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की अमिताभ त्यांचे मत उघडपणे व्यक्त करत नाहीत, तर ती स्वतः स्पष्टवक्ती आहे. एक कार्यक्रमात जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल स्पष्ट सांगितले जया बच्चन नेहमी त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे आणि त्यांच्या रागीट […]
IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी
या वर्षी देशासह राज्यात पावसानं धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. यंदा देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका हा अनेक राज्यांना बसला. पावसामुळे मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रालाही यावर्षी मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला. नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागामध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी घरं वाहून गेल्यानं अनेकांचा संसार उघड्यावर […]
पुन्हा येणार महामारी… भारतावर घोंघावत आहेत मोठी संकटे? 2026 च्या ‘या’ भाकितांमुळे चिंतेत वाढ
Prediction of 2026 : लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. अशात मागच्या वर्षात जे काही झालं, ते नव्या वर्षात नको… असं अनेक जण म्हणत असतात. आपण प्रत्येक जण नववर्षाचं मोठ्या थाटात स्वागत असत असतो. पण काही गोष्टी अशा घडतात, ज्यामुळे संपूर्ण देशाचं मोठं नुकसान होतं आणि नागरिकांना देखील मोठा फटका बसतो… हिंदू पंचांगानुसार, 19 मार्चपासून […]
IND vs SA: कुलदीप यादवने रांची वनडे सामन्यात मोडला शेन वॉर्न आणि युजवेंद्र चहलचा विक्रम, काय ते जाणून घ्या
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी 349 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर) कुलदीप यादवने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 विकेट घेतल एक विक्रमालाही गवसणी […]