छत्रपती संभाजीनगरमध्ये (पूर्वीचे औरंगाबाद) गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. टीव्ही ९ मराठीचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून जनतेचा कौल जाणून घेतला. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या संभाजीनगरमध्ये सध्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून […]
Archives for December 2025
घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोक उंदरासारखे…, संतापात असं कोणाला म्हणाल्या जया बच्चन? Video सर्वत्र व्हायरल
Jaya Bachchan : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन आणि पापाराझींचा छत्तीसचा आकडा आहे.. पापाराझींवर भडकताना जया बच्चन यांना अनेकदा पाहण्यात आलं आहे. आता देखील त्यांनी जया बच्चन यावर प्रतिक्रिया दिली आहे. बरखा दत्त यांचा We The Women शो मध्ये जया बच्चन यांनी पापाराझांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय, माध्यमांसोबत असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल देखील […]
Tata Sierra विरुद्ध Toyota Hyryder, कोणती SUV बेस्ट? खास फिचर्स काय?
टाटा सिएरा केवळ ह्युंदाई क्रेटासाठीच नव्हे तर टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरसारख्या वाहनांसाठीही एक मोठे आव्हान बनले आहे. जरी हायडरचा फायदा असा आहे की ती मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनमध्ये देखील आहे, परंतु ज्या प्रकारे सिएराची क्रेझ दिसून येत आहे, त्यावरून हे दिसून येते की हायडरचे ग्राहक नक्कीच सिएराकडे वळतील आणि या टाटा एसयूव्हीची स्लीक लूक आणि आधुनिक […]
Viral Video: शिव मंदिरात सापाने केली आरती? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
आजकाल सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होताना दिसते. कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. तर कधी हे व्हिडीओ AIच्या माध्यमातून तयार केल्याचे कळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये एक साप भगवान शंकराची आरती करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी […]
जीवतोड मेहनत करूनसुद्धा..; ईशा केसकरने सांगितलं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ सोडण्यामागचं खरं कारण
अभिनेत्री ईशा केसकरने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या लोकप्रिय मालिकेला नुकताच रामराम केला. या मालिकेत तिने कलाची भूमिका साकारली होती. मालिकेत कलाचं निधन झाल्याचं दाखवलं असून तिच्या जागी आता अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एण्ट्री झाली आहे. परंतु ईशाच्या एक्झिटनंतर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कलाच्या भूमिकेत आम्हाला ईशा केसकरच हवी, अशी मागणी काहींनी केली. आता […]
आराध्या पांडेयची सुवर्ण कामगिरी, वडोदऱ्यात चमकला महाराष्ट्राचा उदयोन्मुख कराटे सितारा
गुजरातमधील वडोदरा येथे असलेल्या समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 21व्या WKI इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाराष्ट्राची उदयोन्मुख कराटेपटू आराध्या पांडेय हिने दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केले. वाडो-काई इंडिया (WKI) संघटनेतर्फे आयोजित ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनेक देशांतील खेळाडूंना एकाच मंचावर आणते आणि याच मंचावर महाराष्ट्रातील आराध्याने आपली चमक दाखवली. […]