बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. धर्मेंद्र यांनी शोले चित्रपटामध्ये भूमिका केली होती, ही भूमिका एवढी सुपरहीट ठरली की, त्यानंतर धर्मेंद्र यांना वीरू नावानेचं ओळखलं जाऊ लागलं. आता हा चित्रपट पुन्हा एकदा री-रिलीज होणार आहे, बारा डिसेंबर 2025 ला पुन्हा एकदा हा चित्रपट री-रिजील होणार आहे. मात्र जेव्हा -जेव्हा शोले चित्रपटाची चर्चा […]
Archives for December 2025
India-Russia Relos Deal : पुतिन येण्याआधीच भारताने रशियाच्या मदतीने चीनचा मोठा गेम केला, काय आहे हा Relos करार?
रशियन संसद ड्यूमाने अलीकडेच भारत-रशियामधील एका महत्वाच्या सैन्य कराराला मंजुरी दिली आहे. या कराराचं नाव RELOS (रिसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट) एग्रीमेंट आहे. या करारानुसार, दोन्ही देशांचं सैन्य गरजेनुसार परस्परांची जमीन, एअरबेस, समुद्री बंदर आणि सैन्य सुविधांचा वापर करु शकेल. ही डील चीनसाठी एक मोठी रणनितीक चिंता आहे. RELOS कराराचा महत्वाचा पैलू हा आहे की, […]
थंडीमध्ये केसांना खोबरेल तेल लावणे योग्य की अयोग्य?
थंडीच्या हंगामात थंड हवा आणि कोरडेपणामुळे केस अनेकदा कोरडे, निर्जीव आणि तुटण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत, केसांची निगा राखण्यासाठी तेल लावण्याची शिफारस केली जाते. आता बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, हिवाळ्यात खोबरेल तेल केसांना लावता येईल का? किंवा यामुळे केस चिकट आणि निर्जीव दिसेल? जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर चला तर […]
नववधू गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. हिंदू धर्मात विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून अनेक अर्थपूर्ण परंपरांचा सोहळा असतो. हिंदू विवाह संस्कारांमध्ये गृहप्रवेश हा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या विधीदरम्यान नववधू तांदळाचा कलश ओलांडते आणि घरात प्रवेश करते. पण हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्र असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. […]
तुम्हाला चित्रपट बघायला आवडतं का? मग हे क्रेडिट कार्ड सर्वोत्तम
क्रेडिट कार्डवर मूव्ही तिकीट ऑफर बघत असता का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही क्रेडिट कार्ड आणले आहेत. ही कार्ड्स तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचा छंद पूर्ण करण्यास मदत करतील. जाणून घेऊया कसे. तुम्हीही मूव्ही लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही […]
Video: कारभारीण कामाला लागली; सूरज चव्हाणच्या बायोकाचा लग्नानंतर खास Video Viral
‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा ‘गुलिगत किंग’ सूरज चव्हाण आणि त्याची लहानपणाची मैत्रीण संजना लग्नाबंधनात अडकले आहेत. सूरज आणि संजना गोफणे यांचा 29 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत दणक्यात विवाह झाला. हजारो चाहते, 50 बॉडीगार्ड्सचा पहारा, सोशल मीडियावर ट्रेंडिंग फोटो-व्हिडीओ… सूरज-संजनाच्या लग्नानं महाराष्ट्राला खरंच वेड लावलं होतं. पण लग्नाला अवघे तीन दिवस उलटत नाहीत तोच सूरजची […]