बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून सतत आजारी होते. मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्यांच्यावर घरीच उपचार केली जात होती. यादरम्यान अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र […]
Archives for December 2025
Municipal Council Elections 2025 Result Date: मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्या जाहीर होणार नाही, हायकोर्टाचा मोठा दणका
Municipal Council Elections 2025 Result Date: राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीतल डावात मचाळा अजून थांबलेला नाही. नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या लागणार होता. पण तो आता लांबणीवर पडला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Mumbai High Court of Nagpur Bench) सर्व निकाल हा 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एक्झिट पोलही […]
आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… पंकजा मुंडे यांचं खळबळजनक विधान; असं का म्हणाल्या?
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान राज्यात सध्या सुरू आहे. कालपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी ताकद लावली. 5.30 पर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, 12 दिवस […]
‘आई कुठे..’मधील ‘अनिरुद्ध’ आता एका दमदार भूमिकेत; साकारणार तितक्याच ताकदीची भूमिका
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी यांच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. आता नव्या रुपात आणि नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून नामांकित वकील हर्षवर्धन जहागिरदार या […]
कांतारामधल्या ‘चावुंडी देवी’चा रणवीरकडून अपमान; तक्रार दाखल होताच उचललं हे पाऊल
गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (इफ्फी) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने (HJS) रणवीरविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केल्याने रणवीरवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. […]
Local Body Elections 2025 : नगरपालिकांचा महासंग्राम, मतदारांचा मोठा उत्साह, कुठं नवरदेव अन् वयोवृद्ध तर कुठं दिव्यागांनी बजावला हक्क
राज्यात २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईत गर्दी आणि दुबार मतदान टाळण्यासाठी ४००० मतदान केंद्रे वाढवून एकूण ११००० मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १२०० वरून १८०० पर्यंत वाढली आहे. राज्यभरात मतदारांनी आपला […]