बांग्लादेशात मागच्यावर्षी मोठं जनआंदोलन झालं. त्यातून शेख हसीना यांना सत्तेवरुन पायउतार व्हाव लागलं. तेव्हापासून बांग्लादेशची पावलं सातत्याने भारताविरोधात पडत आहेत. बांग्लादेशचे सध्याचे सत्ताधारी पाकिस्तानच्या नादाला लागले आहेत. त्यातून अनेक भारताच्या हिताला दुखावणारे निर्णय घेण्यात आले. आता बांग्लादेशला आपल्या एअरफोर्सचं आधुनिकीकरण करायचं आहे. यासाठी बांग्लादेश चांगल्या फायटर जेट्सच्या शोधात आहे. बांग्लादेश आधी चीनची J-10C फायटर विमानं […]
Archives for December 2025
ओशोंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अमेरिकन सरकार अडचणीत आले होते; स्वतःचे शहर स्थापन केले अन्…
आध्यात्मिक गुरू ओशोंच्या रहस्यमय जगाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असे म्हटले जाते की ओशोंनी त्यांच्या आश्चर्यकारक ज्ञानाने आणि मनमोहक भाषणाने देश-विदेशातील लोकांवर जादू केली. ओशोंचे खरे नाव चंद्र मोहन जैन होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला. त्यांचे अनुयायी आजही हा दिवस त्यांचा मुक्ती दिन किंवा मोक्ष दिवस म्हणून […]
Motorola Edge 70 लाँच, डिझाईन आणि परफॉर्मेंन्स जबरदस्त, किंमत किती ?
Motorola Edge 70 Launch: Motorola ने भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन Motorola Edge 70 लाँच कला आहे. हा कंपनीच्या Edge सिरीजचा लेटेस्ट आणि प्रीमियम डिव्हाईस आहे. हा फोन त्या युजरना लक्षात ठेवून तयार केला आहे जे स्टाईल, परफॉर्मेंन्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी पसंद करतात. नवा Edge 70 ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही प्लॅटफॉर्मला उपलब्ध होणार आहे. हा […]
IPL 2026 Auction : आयपीएलचा पहिला प्लेयर अनसोल्ड, तर पृथ्वी शॉ-सरफराज खान पुन्हा कमनशिबी
आयपीएल 2026 मिनी लिलावाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. पहिलंच नाव जेक फ्रेझर मॅकगर्क याचं नाव पुकारलं गेलं. त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. लिलावकर्ती वारंवार कोण बोली लावतेय याकडे डोळे लावून होती. पण त्यासाठी कोणीही पेडल वर केलं नाही. त्यामुळे मिनी लिलावातील पहिल्याच खेळाडू अनसोल्ड राहिला. त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता होती. त्यानेतर […]
Border 2 Teaser : अंगावर काटा आणणारा सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा टीझर; नेटकरी म्हणाले ‘पाकिस्तानचं काही खरं नाही..’
Border 2 Teaser : सनी देओल, दिलजित दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेला ‘बॉर्डर 2’ हा 2026 चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. 16 डिसेंबर रोजी ‘विजय दिवसा’चं औचित्य साधत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या या ऐतिहासिक दिनी ‘बॉर्डर 2’चा टीझर प्रेक्षकांच्या […]
म्हाला पण रेफ्रिजरेटरच्या वर पैसे ठेवण्याची सवय आहे का? मग हे वाचाच, अन्यथा मोठ्या संकटाला जावं लागेल सामोरं
वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी संबंधित नियम सांगितले गेले आहेत. वास्तुच्या नियमांचे पालन केल्यास जीवनातील अर्ध्या समस्या दूर होऊ शकतात. जर घरात काही वास्तुदोष असेल तर ती निश्चितच प्रत्येक सदस्याच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करते. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. घराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराबाबत तर बऱ्याच गोष्टी […]