• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

Santosh Bangar : शिंदेंच्या नेत्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, संतोष बांगर मतदान केंद्रावर पोहोचले अन्… हिंगोलीत काय घडलं?

December 2, 2025 by admin Leave a Comment

हिंगोलीत संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आणि एका महिलेला बटन दाबताना सूचना दिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातच EVM बिघाडामुळे मतदान प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. शहरातील गणेशवाडी येथील EVM मशीन बंद पडले होते. mock poll […]

Filed Under: Latest News

Samantha Ruth Prabhu Wedding: समंथाने ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’ने केलं लग्न; काय असते ही परंपरा?

December 2, 2025 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्याच्या चार वर्षांनंतर समंथाने राजशी लग्नगाठ बांधली. इन्स्टाग्रामवर या लग्नाचे खास फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला. कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी देवीसमोर या दोघांनी ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’नुसार लग्न केलं. यावेळी फक्त 30 […]

Filed Under: entertainment

Sanchar Saathi: ना डिलिट होणार, ना डिसेबल होणार, तुमच्या मोबाईलमध्ये सरकारचे नवीन ॲप इन्स्टॉल होणार, विरोधकांना मात्र सरकावरच्या भूमिकेवर शंका

December 2, 2025 by admin Leave a Comment

Not Deleted, Not Disabled DoT APP: भारतात मोबाईल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि फसव्या कॉलपासून युझर्सची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार मैदानात उतरले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) याविषयाचा एक निर्देश दिला आहे. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या आणि भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक मोबाईलमध्ये सरकारचे नवीन ॲप बाय डिफॉल्ट इन्स्टॉल असेल. संचार साथी ॲपहे अगोदरच इन्स्टॉल केलेले असेल. ते […]

Filed Under: india

Raosaheb Danve: जावई, व्याही, सर्व नातेवाईकांची नावं सिल्लोडमध्ये घुसवली; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तरांवर निशाणा, बोगस मतदारांचा आकडाच सांगितला

December 2, 2025 by admin Leave a Comment

Raosaheb Danve big allegation over Abdul Sattar: कोणतीही निवडणूक असू द्या भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतुऱ्याशिवाय जणू ती अपूर्णच असते. सत्तार नवीन सरकार आल्यापासून महायुतीतच साईडलाईन झालेले आहेत. तर आता नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीनिमित्त ते सक्रिय झाले. सिल्लोड नगरपरिषद निवडणूक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान दानवे यांनी सत्तारांवर गंभीर आरोप […]

Filed Under: Latest News

जया बच्चन यांना भोवले ते विधान, प्रचंड टीका, या चित्रपट निर्मात्याने थेट म्हटले की, तुम्ही स्वत:च…

December 2, 2025 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जया बच्चन यांनी बॉलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांचे बऱ्याचदा रागावतानाचे आणि चिडतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी एक वयस्कर महिला चाहती जया बच्चन याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, जया बच्चन यांनी सर्वांसमोर झापले. पापाराझी यांच्यावर कायमच […]

Filed Under: entertainment

Maharashtra Local Body Elections 2025 : नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या नाही, आता सर्व मतमोजणी…

December 2, 2025 by admin Leave a Comment

नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानुसार, महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांची उद्या होणारी मतमोजणी ही आता 21 डिसेंबर रोजी एकत्र होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा उद्या लागणार होता मात्र आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती मतमोजणी पुढे ढकलली आहे. आजचे आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 146
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?
  • झोपेत स्वतःला ‘त्या’ अवस्थेत पाहणे शुभ की अशुभ? भविष्यातील धोक्याचे संकेत देतात असे स्वप्न!
  • IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना सुरुवात!
  • शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो आले समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in