Samantha Ruth Prabhu Second Marriage : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने आज सर्वांनाच धक्का दिला. तिने राज निदिमोरुसोबत लग्न केलं. समांथाचं हे दुसरं लग्न आहे. मागच्या काही काळापासून राज आणि समांथा यांच्यात जवळीक वाढली होती. या जोडप्याने सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनमध्ये लग्न केलं. राजसोबत लग्न करण्याआधी समांथाच साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न झालं […]
Archives for December 2025
भारतातील ते एकमेव हटके घर, जे आहे दोन देशात, तुम्हाला माहिती आहे का?
Longwa Village: जर तुम्हाला भारतातून इतर देशात जायचे असेल तर फ्लाईटने जावे लागेल. अथवा चांगला रस्ता शोधावा लागेल. पण देशातील एका घराविषयी तुम्हाला मोठे आश्चर्य वाटेल. कारण की या दोन खोल्यांच्या घरात तुम्ही पोहचलात तर एक खोली ही भारतात तर दुसरी खोली ही दुसऱ्या देशात आहे. हे गाव आणि हे घर त्याच्या या हटके कारणामुळे […]
संयम, मेहनत आणि आर्थिक चढ-उतार; या मुलांकाच्या लोकांना नवीन वर्षात बाळगावी लागेल सावधगिरी!
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला असतो, अशा व्यक्तींचा मुलांक अंकशास्त्रात 2 मानला जातो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे, जो भावना, मन आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक मानला जातो. अशा मूलांक २ असलेल्यांसाठी २०२६ हे ज्ञान, सर्जनशीलता आणि उच्च शिक्षणाचे वर्ष असेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूल राहील. तुमचे सामाजिक वर्तुळ […]
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने माझ्या जवळ येऊन बोलावं! गौतम गंभीर असं म्हणाला?
दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 2-0 पराभव केल्यानंतर गौतम गंभीर टीकेचा धनी ठरला आहे. सर्व बाजूने गौतम गंभीरवर टीका होत आहे. मात्र गौतम गंभीर आपल्यावर होत असलेल्या टीकांना सामोरं जात आहे. एक वाद संपत नाही तोच गौतम गंभीरच्या मागे दुसरा वाद उभा राहिला आहे. रांची वनडे सामन्यात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला 17 धावांनी पराभूत […]
Rohit Sharma: रोहित शर्माने पुन्हा केली तीच चूक, एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळत क्रीडाप्रेमींना खूश केलं. ऑस्ट्रेलियातील शतकी खेळीनंतर रोहितने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अर्धशतक ठोकलं आणि संघाताली दावा आणखी घट्ट केला. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 51 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 57 धावांची खेळी केली. तसेच विराट कोहलीसोबत 109 चेंडूत 136 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माचा फॉर्म पाहून क्रीडाप्रेमींन आनंद […]
नवऱ्यानं धक्के मारुन घराबाहेर काढलं… रस्त्यावर आली सलमान खानची सावत्र आई… अंडरवर्ल्ड डॉनमुळे मिनिटांत मिळाला न्याय
Salman khan step Mother : बॉलिवूडच्या प्रतिष्ठित डान्सर आणि अभिनेत्री हेलन यांच्या आयुष्यातील हैराण करणारा अध्याय समोर आला आहे. सांगायचं झालं तर, तेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. त्याच वेळी हेलन यांच्या आयुष्यात अंडरवर्ल्डने महत्त्वाची भूमिका बजावली… मुंबईचे माजी आयुक्त राकेश मारिया यांच्या नवीन पुस्तका म्हटल्यानुसार, जेव्हा हेलन यांना पूर्व पतीने छळ करून घराबाहेर काढलं आणि […]