अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लवकरच पुन्हा ओटीटीवर दिसणार आहे. ‘मिसेस देशपांडे’ या गूढ कथेतून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनेक दिवसांनी ती दिसणार आहे. तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अनेक चाहत्याचं हृदय तुटलं. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरी ही अमेरिकेला गेला, अभिनयाच्या दुनियेलाही तिने रामराम केल्याने चाहत्यांना खूप वाईट वाटलं. जिचे लाखो चाहते […]
Archives for December 2025
Buldhana Money Distribution : मतदारांच्या थेट खिशात पैसे… उमेदवाराच्या नातेवाईकानं वाटली कॅश! Video तुफान व्हायरल
बुलढाण्यातील खामगाव येथे भरारी पथकाने ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली, तर प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवाराचा नातेवाईक पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराचे वडील मतदारांना पैसे वाटत असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारांवर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर […]
Devendra Fadnavis : नगरपालिका, नगरपरिषदांची उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. आज मतदान होत आहे. उद्या मतमोजणी आहे. मात्र, नागपूर खंडपीठाने आज सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिला. हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका आहे. या निकालावर महाराष्ट्राचे […]
Tere Ishq Mein: ‘रांझना’ बनवायला गेले पण..; धनुष-क्रितीच्या सिनेमातील 5 मोठ्या चुका, तरी बॉक्स ऑफिसवर होतोय हिट
Tere Ishq Mein Biggest Mistakes: एखादा सिनेमा हीट ठरल्यानंतर त्या सिनेमाच्या सिक्वलच्या प्रतिक्षेत चाहते असतात. असंच काही ‘रांझना’ सिनेमासोबत झालं आहे, 2013 मध्ये बनारस येथील कुंदन नावाच्या तरुणाची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आली होती. कुंदन प्रेमात उद्ध्वस्त होतो आणि त्यासोबत त्यांच्या प्रेमकहाणी देखील अपुरी राहते… ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी […]
Maharashtra Nagar Parishad Elections 2025 : बिबट्याची दहशत, ईव्हीएमचा धोका अन्…; राज्यात कुठे कुठे मतदानाला ब्रेक?
राज्यातील विविध भागांमध्ये आज २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे मतदानाला उशीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, बदलापूर, बुलढाणा, वाशिम आणि नांदेडसह अनेक ठिकाणी मतदान करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर पुणे जिल्ह्यात […]
Pune Accident : हिंजवडी अपघातातील मृतांची संख्या वाढली, एकाच कुटुंबातील 3 जण ठार
पुण्यातील आयटी हब या ठिकाणी असलेल्या हिंजवडी परिसरात काल सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका खाजगी बसचे नियंत्रण सुटल्याने ती बस थेट फुटपाथवर चढली. या अपघातात एकाच कुटुंबातील ३ लहान मुलांचा बळी गेला. भर रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेमुळे हिंजवडीमधील वाहतुकीची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा गंभीर ऐरणीवर आली आहे. नेमकं काय घडलं? […]