‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण उर्फ ‘गुलिगत किंग’च्या लग्नाची राज्याच चर्चा होती. सूरज चव्हाण नुकताच विवाहबद्ध झाला. पुण्याजवळील सासवड येथे अतिशय दिमाखात त्याचा लग्नसोहळा पार पडला असून लग्नाला लाखो लोकांनी हजेरी लावली होती. सूरजच्या लग्नातील पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लग्नानंतर आता सूरजचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. […]
Archives for December 2025
Indigo : इंडिगोचा गोंधळ संपला ? कंपनीचा मोठा दावा काय ? 610 कोटींचा रिफंड पण…
देशातील सर्वा मोठी लो कॉस्ट एअरलाइन कंपनी असल्याचा दावा करणाऱ्या इंडिगो एअरलनाइन्समध्ये गेल्या आठवड्याभरात सावाळा गोंधळ होता, त्यामुळे लाखो प्रवासी अडकले आणि गदारोळ झाला. मात्र अखेर आता या एअरलाइन्सचा कार्यपद्धतीत सुधारणा होत आहे, असा दावा खुद्द कंपनीकडूनच करण्यात आला आहे. रविवारी इंडिगोच्या 1650 विमानांचे उड्डाण झाल्याच कंपनीतर्फे सांगण्यात आलं. आम्ही हळूहळू पण निश्चितच सामान्य स्थितीत […]
काळे डाग असलेला कांदा आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या तज्ञांचे मत….
कांद्याचा वापर भाजी बनवण्यासाठी आणि ग्रेव्ही तयार करण्यासाठी आणि बर्याच पदार्थांमध्ये चव जोडण्यासाठी मसाला म्हणून केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खाण्याचे बरेच फायदे आहेत, कारण त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. हे पोषक हृदयाच्या आरोग्यास आणि रक्त नियमनास समर्थन देण्यासाठी कार्य करतात. पण कांदे खाताना ही छोटीशी चूक तुमच्या मूत्रपिंडाला देखील नुकसान पोहोचवू शकते. […]
लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार का? खात्यावर 2100 रुपये…मोठी अपडेट समोर; थेट फडणवीसांनी सांगितलं!
Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करते. विधानसभा निवडणुकीदरम्यान, आम्ही सत्तेत आलो तर महिलांना दिली जात असलेली ही मदत वाढवण्यात येईल. पात्र महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील, […]
Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह WTC Points Table धमाका, इंग्लंडची वाईट स्थिती, टीम इंडिया कितव्या स्थानी?
ऑस्ट्रेलियाने मायदेशात सुरु असलेल्या एशेस सीरिजमध्ये आपला दबदबा कायम राखत इंग्लंडचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील द गाबातील डे-नाईट टेस्टमध्ये चौथ्या दिवशी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिका जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये (WTC […]
Bigg Boss 19 : यंदाच्या सिझनमध्ये ‘या’ 5 मोठ्या गोष्टी दिसल्याच नाहीत, तरी ठरला लोकप्रिय
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या एकोणिसाव्या सिझनची सांगता आज (7 डिसेंबर 2025) होणार आहे. यंदाच्या सिझनचं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसचा हा सिझन मागील 18 सिझन्सपेक्षा खूप वेगळा ठरला. या संपूर्ण सिझनदरम्यान असे काही ट्विस्ट अँड टर्न्स पहायला मिळाले, जे याआधी कधीच घडले नव्हते. स्पर्धकांच्या […]