बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल खास क्रेझ दिसून आली आहे. हा चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. अक्षय खन्नाच्या भूमिकेच भरभरुन कौतुक सुरु आहे. बहरीनच्या एका रॅपरने गायलेल्या गाण्यावर अक्षय खन्नाचा चित्रपटात डान्स आहे. तो तुफान हिट झालाय. लोक त्यावरुन […]
Archives for December 2025
Dhurandhar : बलूचिस्तानचे लोक भारताला किती मानतात त्याचं हे उत्तम उदहारण, धुरंधर पाहून बलूच नेत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण
सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. अक्षय खन्नाने रेहमान डकैत या बलूच गँगस्टरचा रंगवलेला रोल सोशल मीडियावर हिट ठरला आहे. साडेतीन तासाचा हा मोठा चित्रपट आहे. पण ही फिल्म प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मल्टीस्टारर प्रकारात मोडणारा हा चित्रपट आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातवर आता थेट […]
हिवाळ्यात जास्त आळस का येतो? झोपण्यापूर्वी Meditation करण्याचे फायदे….
आरोग्याबद्दल काळजी असलेले लोक सकाळी चालणे, व्यायाम, योग आणि व्यायाम करतात. काही लोक सकाळचे ध्यान देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवतात. परंतु, हिवाळ्यात सकाळी लवकर उठणे थोडे कठीण असते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी झोपेच्या वेळी ध्यान करण्याचा प्रयत्न करू शकता. हे ध्यान शरीरासाठी उर्जा बूस्टर म्हणून तसेच लोकांना मानसिकदृष्ट्या […]
डोक्यावर सिलेंडर, पाठीवर बॅग… शाळकरी मुलीचा Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. खऱ्या जीवनातील सुपरहिरो कधीच पडद्यावर नसतात, ते आपल्या आजूबाजूला असतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका सुपरगर्ल असलेल्या शाळकरी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पण तिचा आत्मविश्वास पाहून सगळ्यांनी तिला सलाम केला आहे. ही मुलगी आजच्या काळातील खरी सुपरगर्ल […]
IND vs SA T20 Series : जपून वापरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याबद्दल रहस्य टिकवून ठेवा, गौतम गंभीरला सीरीजआधी मोलाचा सल्ला
टेस्ट सीरीजमध्ये पराभव नंतर वनडे मालिकेत विजय आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या T20 सीरीजला सुरुवात होणार आहे. T20 सीरीजला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवला मोलाचा सल्ला दिला आहे. मिस्ट्री स्पिन्र म्हणून ओळख बनवणाऱ्या वरुण चक्रवर्तीच्या वापरावरुन हा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध […]
Dhurandhar: ‘धुरंधर’ने OTT डीलमधून छापले तब्बल इतके कोटी रुपये
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा मल्टीस्टारर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत असतानाच आता […]