Farmer ID for PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दिवसागणिक बदल होत आलेले आहेत. या योजनेचा आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांना या योजनेत वार्षिक 6 हजार रुपयांची मदत करण्यात येते. 19, 20 आणि 21 वा हप्ता यंदा जमा करण्यात आलेला आहे. तर योजनेत पारदर्शकता वाढावी आणि बोगस लाभार्थ्यांना […]
Archives for December 2025
‘हा’ घरगुती नाईट सीरम देईल ग्लो, चेहरा एकदम चमकदार, बनवायलाही अगदी सोपा
थंडीच्या दिवसात स्वच्छ, निरोगी आणि चमकदार चेहरा असावा ही आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे. पण बाहेरील वातावरण, प्रदुषण तसेच अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यांचा आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण बाजारातून “नैसर्गिक” असे लेबल असलेली महागडे सीरम, क्रीम आणि असंख्य स्किन केअर प्रोडक्ट खरेदी करतात. त्यातच अनेकजणांना असे वाटतं की जर […]
व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने भारताला धक्का, थेट दोन शत्रू देशांना जवळ करत पाकिस्तानच्या…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आठ दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर होते. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. काही महत्वाचे करार दोन दिवसाच्या दाैऱ्यावर आल्यानंतर पुतिन यांनी केले. पुतिन भारतासोबत करार करण्यासाठी मंत्र्यांचा मोठा फाैजफाटा घेऊन आले होते. अमेरिकेच्या नाकावर टिचून अनेक करार भारत आणि रशियाने केले. भारत आणि रशियातील तणाव वाढवण्यासाठी अमेरिकेकडून मागील काही दिवसांपासून […]
PM Modi Dinner Party : पीएम मोदींच्या निवासस्थानी NDA खासदारांसाठी खास डिनर पार्टी, खाण्याच्या मेन्यूमध्ये काय-काय होतं?
PM Modi Dinner : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री एनडीए खासदारांसाठी मेजवानीच आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक टेबलावर गेले. त्यांनी सर्व खासदारांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना विशेष आग्रहाने खायला लावलं. इतकचं नाही, भारताची विकास यात्रा मजबूत करण्यासाठी मिळून काम करण्याचं संकल्प केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या […]
Dhurandhar: औरंगजेब की रहमान डकैत? कोणत्या रोलसाठी अक्षय खन्नाने जास्त फी घेतली? वाचा इतर कलाकारांचेही मानधन
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या विश्वात सक्रिय झाला. त्याच्यासाठी 2025 हे वर्ष खास ठरल्याचे दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'छावा' या चित्रपटात काम केले होते. त्याची या चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका विशेष गाजली. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अक्षय खन्नाने कोणत्या […]
IndiGo च्या CEO चा पगार किती आहे? अवाक व्हाल, जाणून घ्या
इंडिगो एअरलाइन्समुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. इंडिगो एअरलाइन्स सध्या सतत अडचणींनी वेढलेली आहे. गेल्या सात दिवसांत एअरलाइनची 1800 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. हा गोंधळ लक्षात घेता नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना नोटीस पाठवली […]