Hotel Raid : हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पलीस घटनास्थळी धाड टाकतात आणि 5 कपल्सना ताब्यात घेतात… अशा घटना सर्रास घडत असतात… अता देखील असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका हॉटेलच्या वेगवेगळ्या 5 खोल्यामध्ये 5 कपल्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल […]
Archives for December 2025
स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी घरच्या घरी करा ‘या’ सोप्य ट्रिक्स….
गरोदरपणाचा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास असतो. पण यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. बहुतेक स्त्रिया ज्या समस्येने त्रस्त असतात ती म्हणजे स्ट्रेच मार्क्स. प्रसूतीनंतर पोट, मांडी, कंबरेवर दिसणारे हे डाग केवळ सौंदर्य फिकट करत नाहीत तर आत्मविश्वासही कमी करतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये असलेली रसायने शरीरासाठी हानिकारक ठरू […]
4 लाख रुपयांपर्यंत फायदा, MG कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या
तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर हा महिना म्हणजेच डिसेंबर खास आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ग्राहकांना वर्ष आणि ऑफर्स अंतर्गत बंपर बेनिफिट दिले जातात आणि बऱ्याच कंपन्या डीलरशिप स्तरावर रोख सवलतीसह बरेच फायदे देत आहेत. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियालाही लोकप्रिय वाहनांवर 4 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. तुम्हीही या दिवसात स्वत: साठी विंडसर, […]
Royal Enfield Bullet 650 चा लूक एकदा बघाच, फीचर्स, किंमतही जाणून घ्या
रॉयल एनफिल्ड कंपनी बाईक आता 650 सीसीमध्ये लाँच करणार आहे. ही नवीन बाईक प्रथम मिलानमधील EICMA 2025 इव्हेंटमध्ये आणि नंतर भारतातील Motoverse 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. ज्यांना अधिक शक्तीची बाईक हवी आहे त्यांच्यासाठी ही बाईक आणली जात आहे. ही बाईक येत्या काही महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये क्लासिक 650 ट्विनच्या […]
Dharmendra : ‘मला वाटलं नव्हतं कधी धरमजींसाठी शोकसभा…’, धर्मेंद्र यांच्या आठवणीत हमसून हमसून रडल्या हेमामालिनी !
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या महिन्यात, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं.ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी दिल्लीत त्यांच्यासाठी प्रेअर मीट ठेवली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुली ईशा आणि आहना देओल देखील उपस्थित होत्या. या प्रेअर मीटमध्ये हेमा मालिनी या उपस्थितांसमोर धर्मेंद्र यांच्याबद्दल […]
अमेरिकेशी चर्चा फिस्कटली, आता दिल्लीवर चालून येणाऱ्या मिसाइल, फायटर जेट्ससाठी भारताने घेतला एक मोठा निर्णय
मिसाइल, ड्रोन आणि फायटर जेट्सपासून राजधानी दिल्लीच रक्षण करण्यासाठी भारताने स्वदेशीच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. हवाई हल्ल्यापासून दिल्ली, NCR चं रक्षण करण्यासाठी भारत स्वेदशी मल्टी लेयर एअर डिफेन्स सिस्टिम तैनात करणार आहे. संरक्षण मंत्रालय वेगाने हा प्रोजेक्ट पुढे नेत आहे. इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम (IADWS) ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची असेल. या सिस्टिममध्ये DRDO […]