भारतीय रेल्वेने देशाच्या पहिल्या हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेन संदर्भात मोठे पाऊल पुढे टाकले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की पहिली हायड्रोजन ट्रेन सेटची निर्मिती पूर्ण झालेली आहे. रिसर्च,डिझाईन एण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO)ने निर्धारित मानकांवर आधारीत ही ट्रेन सेट विकसित केली आहे. आता ट्रेनसाठी लागणाऱ्या हायड्रोजनसाठी हरयाणा येथील […]
Archives for December 2025
ठंडीमध्ये आजारपण होईल छूमंतर….ही सुवर्ण ड्रिंक तुमच्या आरोग्यासाठी ठरेल संजीवनी
या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण सकाळी खूप व्यस्त असतो. यासोबतच त्यांना काम व्यवस्थित करण्यासाठी खूप ताणही असतो, परंतु आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करता हे पुढील दिवस कसा असेल हे ठरवते. आयुर्वेदानुसार, सकाळी निरोगी पेयापासून सुरुवात केल्याने शरीर शुद्ध आणि उत्साही होते. अशी अनेक पेये आहेत जी आपण आपला दिवस सुरू करण्यासाठी पिऊ शकता. परंतु आवळ्याच्या […]
अंदमान-निकोबारमध्ये अमित शाह आणि मोहन भागवत एकाच मंचावर, कारण तरी काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत हे अंदमान आणि निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. दोघेही शुक्रवारी येथे एकाच मंचावर असतील. या दोघांशिवाय इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित असतील. शाह आणि भागवत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ कवितेला 116 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने येथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यात हे […]
Pankaja Munde : मुंडे साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडे यांच्याकडून वडिलांच्या आठवणींना उजाळा
पंकजा मुंडेंनी नुकतेच वडील गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांच्या संवेदनशील स्वभावाचे आणि मुलींप्रति असलेल्या आदराचे अनेक पैलू उघड केले. पंकजा मुंडेंनी सांगितले की, मुलाच्या जन्मानंतर सगळे बाळाकडे असताना केवळ त्यांचे वडील त्यांच्याजवळ आले आणि त्यांना त्रास झाला का, असे विचारले. त्यांच्या या कृतीतून वडिलांची संवेदनशीलता स्पष्ट दिसते. गोपीनाथ मुंडे हे मुलींना सन्मानपूर्वक वागणूक देत […]
शालिनी परतली..; मालिकेतील हुकमी एक्का, TRP चे विक्रम मोडणार? नव्या मालिकेची जोरदार चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या वर्षात बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘वचन दिले तू मला’, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4’ या कार्यक्रमांसोबतच आणखी एक नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझ्या सोबतीने’. एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक […]
हॉटेलमध्ये नको ते चाळे… 5 कपल्स पोलिसांच्या ताब्यात, मुली रडत, रडत म्हणाल्या…
Hotel Raid : हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पलीस घटनास्थळी धाड टाकतात आणि 5 कपल्सना ताब्यात घेतात… अशा घटना सर्रास घडत असतात… अता देखील असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका हॉटेलच्या वेगवेगळ्या 5 खोल्यामध्ये 5 कपल्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल […]