बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या विश्वात सक्रिय झाला. त्याच्यासाठी 2025 हे वर्ष खास ठरल्याचे दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'छावा' या चित्रपटात काम केले होते. त्याची या चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका विशेष गाजली. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अक्षय खन्नाने कोणत्या […]
Archives for December 2025
IndiGo च्या CEO चा पगार किती आहे? अवाक व्हाल, जाणून घ्या
इंडिगो एअरलाइन्समुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. इंडिगो एअरलाइन्स सध्या सतत अडचणींनी वेढलेली आहे. गेल्या सात दिवसांत एअरलाइनची 1800 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. हा गोंधळ लक्षात घेता नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना नोटीस पाठवली […]
मुलाचे वजन खूप कमी आहे का? घाबरू नका, ‘हा’ सल्ला जाणून घ्या
तुमच्या मुलाचे वजन कमी असल्याने तुम्ही चिंतेत आहात का? असं असेल तर ही बातमी वाचा. अनेक वेळा पालकांना असे वाटते की आपल्या मुलाचे वजन खूप कमी आहे किंवा त्याच्या वयानुसार योग्य प्रकारे वाढत नाही. यामुळे ते खूप चिंताग्रस्त होतात आणि त्यांना काय खायला द्यावे किंवा कोणते उपाय करावे हे समजत नाही, ज्यामुळे मुलाचे वजन वाढू […]
Dhurandhar : ‘धुरंधर’मधल्या त्या एका सीनमुळे प्रेक्षक हैराण, आईवडिलांना दाखवताच म्हणाले..
Dhurandhar : दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (Dhurandhar) सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर अनेकांनी सिनेमावर टीका देखील केली आहे. काही देशांमध्ये तर सिनेमा बॅन देखील करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, सिनेमा पाकिस्तान विरोधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. याच दरम्यान, पाकिस्तानमध्ये सिनेमाचं कौतुक होत असल्याचं चित्र दिसत आहे. 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित […]
तुम्हीपण गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत साठवता का? असेल आताच सावधान, या 7 चुका अजिबात करू नका
हिंदू कुटुंबांमध्ये गंगाजलला विशेष महत्त्व आहे. लोक ते त्यांच्या घरातील देवघरात, मंदिरात आशीर्वाद म्हणून, शुद्धीकरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी नक्कीच गंगाजल असतं. तथापि, असे करताना बरेच लोक ते घरी साठवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व कमी होऊ शकते. घरी गंगाजल साठवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.जसं की अनेकजण गंगाजल प्लास्टिकच्या बॉटलमध्ये साठवतात. पण तसे करणे […]
‘आता वेळ आली आहे…’ सोनू सूदची सरकारकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामाव्यतिरिक्त, त्याने त्याच्या सामाजिक कार्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली आहे. दरम्यान,सोनू सूदने आता अजून एका मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच त्याबद्दल त्याने थेट सरकारकडे मागणी केली आहे. त्याने आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले आहे. […]