लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर खुद्द संतोषने स्वत:ची बाजू मांडली होती. आता ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचे सीन्स व्हायरल होत […]
Archives for December 2025
रेल्वेचा मोठा निर्णय : या प्रीमीयम ट्रेनमध्ये ब्रँडेड रेस्टॉरंटमधून येणार जेवण, प्रवाशांना दिलासा
भारतीय रेल्वे सर्वात किफायती आणि खात्रीशीर प्रवासाचे साधन आहे. रेल्वेतून दररोज अडीच कोटीहून अधिक लोकसंख्या प्रवास करत असते. जगात भारतीय रेल्वेचे जाळे चौथ्या क्रमांकावर आहे. आता भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता वंदेभारत आणि अमृत भारत एक्सप्रेससारख्या प्रिमियम ट्रेनमधील प्रवाशांना ब्रँडेड हल्दीराम, फ्लाईट कॅटरर्स आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट साखळीचे ताजे, स्वादिष्ठ आणि सकस आहार मिळणार […]
हिवाळ्यात तुमच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये ‘या’ 5 गोष्टी करा समाविष्ट, तुमच्या जवळही येणार नाही आजारपण
थंडीच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी अधिक जास्त घेत असतो. कारण हिवाळ्यात कमी तापमानामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात आणि आजार पसरवतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार होत असतात. तर हिवाळ्याच्या दिवसात आपले शरीर आतून मजबूत राखणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असे काही घटक आहेत त्याला आयुर्वेद रोगप्रतिकारक शक्ती […]
IND vs SA T20: दुसऱ्या सामन्यात चमत्कार, सहावा चेंडू खेळताना जितेश शर्मासोबत घडलं असं काही Video
भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीत सुमार कामगिरी केली. भारताकडून फलंदाजीत तिलक वर्माने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. तिलक वर्माने 34 चेंडूत 2 चौकार आणि पाच षटकार मारत 62 धावा केल्या. इतर फलंदाजांना 30 चा आकडाही गाठता आला नाही. दोन फलंदाज शून्यावर, तर […]
IND vs SA : शुबमन गिलला संघात ठेवायचं की नाही? दुसऱ्या टी20 सामन्यातही वाईट स्थिती
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय टी20 संघात शुबमन गिलची उपकर्णधार म्हणून एन्ट्री झाली. त्यानंतर त्याने ओपनर म्हणून प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली. पण त्याची बॅट काही […]
Akshye Khanna : जणू एखादा शिकारी शांतपणे ठेवतोय शिकारीवर नजर… अक्षय खन्ना ते रेहमान डकैत… कसं झालं ट्रान्स्फॉर्मेशन ? ‘त्या’ लूकची गोष्ट
Akshaye Khanna Look In Dhurandhar : आपलं नाणं किती खणखणीतपणे वाजतं ते अक्षय खन्नाने (Akshye Khanna) ‘धुरंधर’ मधून पुन्हा एकदा दाखवू दिलं आहे. या वर्षाच्या सुरूवातील आलेल्या “छावा” मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना […]