सध्या सर्वत्र ‘धुरंधर’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल स्टारर हा चित्रपट २०२५मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट ३०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपट ठरत आहे. त्यासोबतच चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या इतिहासात दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाईचा […]
Archives for December 2025
Chanakya Neeti : तुमच्याकडे पैसा आहे पण समाधान नाही? चाणक्य यांनी सांगितली त्रिसुत्री
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. सुखी संसार कसा करावा? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सोप्या उदाहरणासह सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जगात अशी अनेक […]
सोन्याचा भाव म्हणजे दुसरं रॉकेट, एका दिवसात थेट…सामान्यांनी लावला डोक्याला हात, नवा भाव काय?
गेल्या अनेक दिवासांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. कधी सोन्याचा भाव गगनाला भिडतोय. तर कधी लगेच हा भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा भावदेखील अशाच प्रकारे कमी-जास्त होत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार […]
काय सांगता! 50 पैशांचे नाणे अजूनही चालूच? RBI ने दिली मोठी माहिती!
भारती चलनी नाण्यांबाबत नेहमीच वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. कधी एक रुपया बंद झाला आहे, अस सांगितले जाते. तर कधी 10 रुपयांचे नाणेच सरकारने बंद केले आहे, असा दावा केला जातो. याबाबतच आता भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी माहिती दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 50 पैसे,एक रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये यासारख्या […]
‘बिग बॉस 19’ च्या ‘या’ सेलिब्रेटीने गावातील लहान मुलांसोबत केली पार्टी; सर्वांना वाटला पिझ्झा
“बिग बॉस 19” हा रिअॅलिटी शो नुकताच संपला आहे. या सीझनची ट्रॉफी गौरव खन्नाने जिंकली आहे. शो आणि पार्टीनंतर सर्व स्पर्धक त्यांच्या कामावर परतले आहेत. बरेचसे स्पर्धक जे की मुंबईतील नव्हते ते आता आपापल्या गावी, आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यातीलच एक सदस्य म्हणजे मृदुल तिवारी. मृदुल देखील शो संपल्यानंतर आपल्या गावी गेला आहे. त्याने त्याच्या […]
‘मातोश्री’शी कौटुंबिक संबंध… तरीही शिवसेनेची रणरागिणी थेट भाजपात; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
Tejasvee Ghosalkar : मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण असताना राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आता तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घडलेली ही फार मोठी घडामोड आहे.. ठाकरे गटाला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत […]