Anil Dhanorkar Viral Video: गेल्या १५ वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना जनतेने चांगलेच खडे बोल सुनावले. धानोरकर हे भद्रावती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, भाजपचे ते उमेदवार आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते भासरे आहेत.धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू […]
Archives for November 2025
Todays Gold Rate: सोने खरेदी करायला जाताय? थांबा! आजचा 10 ग्रॅमचा भाव किती ते पाहा
भारतात सोन्या आणि चांदीच्या दागिने महिला मोठ्या प्रमाणावर वापरतात. घरातील सण किंवा उत्सव असो महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसतात. पुरुषांचाही गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या आणि बोटात ब्रेसलेट दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळते. वाढलेल्या सोन्याच्या किंमती पाहून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आज जर तुम्ही […]
सलमान खान दररोज रात्री उशीरा यायचा आणि ऐश्वर्या राय हिच्यासोबत… अभिनेत्रीचा अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, तो…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये घालवला आहे. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खानला डेट केले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी कायमच चर्चेत राहिलेली आहे. मात्र, एका वाईट वळणावर त्यांचे रस्ते वेगळे झाले. सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या अभिषेकसोबत लग्न […]
Explained : स्वदेशी एअर डिफेन्स मिशन सुदर्शन चक्र आर्यन डोमच्या तुलनेत कसं असेल? किती लाख कोटी खर्च येणार?
सध्या जगात तणाव वाढत चालला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने क्रूर दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवलं. त्यांनी पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने सुरु केलेलं ऑपरेशन सिंदूर एक प्रकारचं छोट युद्धच होतं. भारताने आधी पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उडवले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने पाकिस्तानला असा […]
एका दिवसात किती वेळा लघवीला येणे नॉर्मल ? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार….
किडनी शरीरातील कचरा टाकाऊ पदार्थ रक्तातून गाळून लघवीच्या वाटे बाहेर टाकते. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी जाता. यावरुन तुमच्या प्रकृतीचा संकेत मिळत असतो. काही लोक रात्रीचे उठून लघवीला जात असतात. तर काही जण दिवसभर कार्यालयात बसूनही एकदाच लघवीला जातात. डॉक्टराच्या लघवीला जास्त येणे आणि कमी येणे दोन्ही गोष्टी शरीरातील आजाराचे संकेत असू शकतात. यूरोलॉजिस्ट डॉ. […]
Eknath Shinde : …अन् विमानतळावर उतरताच शिंदे सुसाट पळतच सुटले, VIDEO व्हायरल; नेमकं घडलं काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. संगमनेर येथे आयोजित कालच्या सभेसाठी एकनाथ शिंदे अवघे पाच मिनिटे असतानाच सभास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सभेच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून यतोय. आचारसंहितेच्या कडक नियमांची अंमलबजावणी लक्षात घेता, सभेच्या निश्चित वेळेत पोहोचणे आवश्यक होते. या मर्यादा पाळण्यासाठी शिंदे यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षा […]