हुंडा मागणं, घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण आजही देशाच्या काही भागात प्रथेच्या नावाखाली हुंडा दिला जातो, मागितला जातो. पण आता हुंडा प्रथेच्या विरोधात मजबूत संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. एका नवरदेवाने लग्नात दिले जाणारे 31 लाख रुपये हात जोडून विनम्रतेने परत केले. या नवरदेवाचं सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये हे […]
Archives for November 2025
Saamana : सत्तेतून पैसा अन् पैशांतून सत्ता…मंत्र्यांकडे मालच माल! तो येतो कुठून? ‘सामना’तून महायुतीवर घणाघात
महाराष्ट्राचे राजकारण सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात अडकले असल्याचा घणाघात सामना मुखपत्रातून करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंमध्ये निवडणुकीतील पैशांच्या कथित वापरावरून राजकीय वॉर भडकले आहे. निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकून लाखोंची रोकड जप्त केल्याचा दावा केला, तर नितेश राणेंनी ती व्यवसायाची रक्कम असल्याचे स्पष्टीकरण दिले. याच दरम्यान, मंत्री […]
‘कोण होतीस तू.. काय झालीस तू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; युगची धमाकेदार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू.. काय झालीस तू' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. एकीकडे यशला गमावल्याचं दु:ख असताना घरच्यांपासून हे सत्य लवपण्याची धडपड कावेरीला करावी लागतेय. अशातच यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची मालिकेत एण्ट्री होणार आहे. युग आणि यश […]
आता राज्यसभेत घोषणा देण्यावरही चाप, थँक्स, जयहिंद, वंदे मातरम… नकोच; काय आहेत नवीन नियम?
संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या आधीच एक नवा वाद उभा राहिला आहे. यास कारणीभूत ठरले आहे राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणूकी संदर्भात जारी केलेले एक बुलेटीन. या बुलेटीन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेस सह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बुलेटीनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार संसद […]
ऑर्गेनिक फार्मिंग ते सोलर एनर्जीपर्यंत : पतंजली पर्यावरण कसे वाचवतेय….
पतंजली आयुर्वेदने कंपनी आता ऑर्गेनिक फार्मिंग ,सोलर एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या रुपात सक्रीय रुपाने काम करत आहेत. कंपनीने ऑर्गैनिक खत विकसित करणे, सोलर एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि निर्माल्यातून खत बनवण्यात सक्रीय रुपाने सामील आहे.पंतजली आयुर्वेदाच्या मते आपले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांद्वारे पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहे. पंतजलीने दावा केला आहे […]
Mumbai Air Pollution: मुंबईतील खराब हवेसाठी इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे प्रदूषणावरून सरकारला खडे बोल
Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे […]