प्रत्येकालाच माझ्याकडे असलेल्या पैशाचे मूल्य वाढावे असे वाटते. त्यासाठी अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. तर काही गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात पैसे टाकतात. काही गुंतवणूकदार जास्त जोखीम नको म्हमून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करतात. अलिकडच्या काळात म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक नश्चित रक्कम […]
Archives for November 2025
पूजाच्या हातावर सोहमची मेहंदी रंगली, पण त्या एका फोटोनं… महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींची सून एकदा पाहाच
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आता लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्यांचा लेक सोहम बांदेकरची लगीनघाई सुरू झाल्याचं दिसत आहे. सोहम मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. पूजा बिरारीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. बांदेकरांची होणारी सून पूजा बिरारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो […]
IMD Weather Update : प्रती तास 90 किमी वेगानं येतय मोठं संकट, या राज्यांना रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिटवाह चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. श्रीलंकेमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये 123 लोकांचा मृत्यू झाला असून, 130 लोक बेपत्ता आहेत. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता हे चक्रीवादळ भारतीय किनारी प्रदेशाच्या दिशेन पुढे सरकलं आहे. भारतीय हवामान विभागाचे […]
बटरपासून ते ज्यूसपर्यंत… या गोष्टी कधीही फ्रिजमध्ये का ठेवू नयेत? 90% लोक त्याच चुका करतात
आजकाल जवळजवळ सर्व घरांमध्ये फ्रिज असतोच असतो. हिवाळा असो वा उन्हाळा, फ्रिजचा वापर अगदी दररोज केला जातोच. फ्रिजमध्ये खराब होऊ नये म्हणून अन्नपदार्थ, फळे, ज्यूस अगदी मसाले देखील काहीजण ठेवतात. फ्रिजमुळे अगदी कोणतेही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय झाली आहे. पण हे बऱ्याच जणांना हे माहित नाही की सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे नसतात. कारण काही पदार्थ […]
आपुनीच भगवान है… धनंजय मुंडे भरसभेत असं काही बोलून गेले की… नेमकं विधान काय?
राज्यातील नगर पंचयत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रमुख राजकीय नेते प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हेही पायाला भिंगरी लावून प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता परळी नगर परिषदेच्या प्रचारा दरम्यान धनंजय मुंडेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. एका प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी परळीत अडचणीत असताना लोकांना […]
IND vs SA 1st ODI: टीम इंडियाचा रांचीत कसा आहे रेकॉर्ड, जाणून घ्या एका क्लिकवर
भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter) शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया […]