महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. यात ४० नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींचा समावेश आहे. लोकशाही प्रक्रिया सुरू राहणे महत्त्वाचे असून, निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत आणि वेळापत्रकानुसार सुरूच राहील. कोणीही ती थांबवू शकणार नाही, असे न्यायालयाने […]
Archives for November 2025
‘रामायण’ साठी नॉनव्हेज अन् सिगारेट सोडल्याचा रणबीर कपूरचा दावा; ‘जंगली मटण’चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रणबीरची पोलखोल?
बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंब नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत. आताही कपूर फॅमिली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या डॉक्यूमेंट्रीमुळे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हा शो ठेवला होता. या शोमध्ये त्यांनी कुटुंबाबद्दल तसेच एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल सांगितलेले पाहायला मिळाले.व त्यावेळी मेजवाणीला देखील खूप वेगवेगळे मेन्यू टेबलावर दिसत होते. ही डॉक्युमेंट्री तर […]
आता सहन होत नाही… मुलाला अनेक अनेक आशीर्वाद… कमला पसंदच्या मालकाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल, त्या संध्याकाळी काय घडलं?
राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपन्या कमला पसंद आणि राजश्री यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया यांनी आत्महत्या केली आहे. दीप्ती यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहार येथील राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. दीप्ती यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]
जेवताच पोट फुगते का? ‘हे’ 6 उपाय पोटात सडणारी घाण लवकर नष्ट करेल, जाणून घ्या
तुम्हाला पोटाची समस्या आहे का? तुम्ही जेवताच थेट पॉटीमध्ये जाता का, तुम्हाला वारंवार गॅसचा त्रास होतो, तुमचे पोट नेहमी फुगल्यासारखे वाटते, कधी बद्धकोष्ठता तर कधी अतिसार? जर होय, तर दररोज पोटाच्या सामान्य समस्या नाहीत, हे शक्य आहे की आपण IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोमने ग्रस्त आहात आणि आपल्याला माहित नाही. IBS म्हणजे काय? IBS ही […]
Tere Ishq Mein X Review: कसा आहे धनुष आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरे इश्क में’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि साऊथ स्टार धनुष हे पहिल्यांदाच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. हा चित्रपट 28 नोव्हेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपट कसा आहे […]
Dharmendra: धर्मेंद्र यांचं निधन दोन दिवसाआधीच झालं होतं? बड्या अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, ते माझ्या स्वप्नात…
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर लगेचच अभिनेते धर्मेंद्र यांचे घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची फॅन्सची इच्छा देखील अपूर्ण राहिली. आता त्यांच्या निधनाबाबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला आहे. तिने सांगितले की धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवस आधी झाले होते. ही अभिनेत्री कोण आहे? तिने नेमकं […]