ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल,ग्रहांबद्दल तसेच त्यांच्या आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगण्यात आलं. बऱ्याच गोष्टींबद्दलचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. दरम्यान ज्योतिषशास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे देखील महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे. हिंदू धर्मात, सोमवार ते रविवार हे कोणत्या ना कोणत्या कारणाने महत्त्वाचे मानले जातात तसेच ते ग्रहाशी संबंधित मानले जातात. […]
Archives for November 2025
घरात गंगाजल ठेवल्याने काय होते? जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल, तुमच्या घरी आहे का गंगाजल?
सनातन धर्मात, गंगा मातेला देवतांमध्ये सर्वोच्च मानले जाते, म्हणून घरात गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की गंगेचे पवित्र पाणी मोक्ष देते आणि पूजा, शुद्धीकरण, अभिषेक आणि सर्व धार्मिक विधींमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. गंगेच्या पाण्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. अनेकदा लोक त्यांच्या घरी गंगाजल ठेवतात, परंतु बऱ्याचजणांना त्याबद्दलचे नियम […]
एका मुलीची आई तरी बड्या हिरोच्या पडली होती प्रेमात, हिरोईनच्या अफेअरची झाली होती चर्चा; आता काय करते?
सिने जगतातील प्रेम, लव्ह अफेअर्सची नेहमीच चर्चा असते. विशेष म्हणजे या क्षेत्रात कलाकार जेवढ्या लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेवढ्याच लवकर लग्नानंतर त्यांचा घटस्फोटही होतो. आतापर्यंत याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. सिनेजगतात मोठं नाव असलेली संजीदा शेख ही अभिनेत्री तर लग्नानंतर एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती, असे म्हटले जाते. पुढे संजीदाचा घस्फोटही झाला होता. विशेष […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दुहेरी झटका, झालं मोठं नुकसान, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला आहे. आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जात आहे. याचा मोठा फटका हा आता भारताच्या निर्यातीला बसला आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा झटका […]
30 नोव्हेंबरपर्यंत ‘ही’ 4 कामे पूर्ण करा, अन्यथा पेन्शन बंद होईल
काही नियमांमध्ये बदलणार आहोत, त्यामुळे ही बातमी आधी वाचा. नोव्हेंबर महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लाखो पेन्शनधारक, सरकारी कर्मचारी, करदाते आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे.यापैकी कोणतेही काम वेळेवर पूर्ण झाल्यास पेन्शन थांबवता येते, बँक खाते बंद करता येते, कराची समस्या वाढू शकते किंवा दंडही होऊ […]
IND vs SA : पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट, कसं असेल हवामान? जाणून घ्या
दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची जोरदार सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. आता त्यानंतर उभयसंघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. […]