महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असताना, लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही, दोन्ही संस्था बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप हाके यांनी केला. विशेषतः एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढल्यास ओबीसींच्या आरक्षणाचे काय होईल, यावर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे मार्गदर्शन […]
Archives for November 2025
पलाश मुच्छलचा हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबतचा Video चर्चेत; कारमध्येच..
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार, दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर हे दोघं 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु विवाह विधी सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर पलाशचीही प्रकृती बिघडली. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीने […]
Ethiopia Volcano Eruption : 12 हजार वर्षापूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकाचे ढग भारतात का आले? कुठल्या मार्गाने आले? विमानाला यापासून काय धोका?
इथियोपियामध्ये 12000 हजार वर्षापूर्वीच्या जुन्या हायली गुब्बी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्या राखेचे ढग भारताच्या दिशेने येत आहेत. हा ज्वालामुखी इथियोपियाच्या पूर्वी अफार क्षेत्रात आहे. टेक्टॉनिक प्लेट्समुळे ज्वालामुखीच्या हालचाली सामान्य बाब आहे. हा ज्वालामुखी जवळपास मागच्या 12 हजार वर्षापासून निष्क्रिय होता. वैज्ञानिकांनुसार, या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक होलोसीन युगाच्या (Holocene epoch) सुरुवातीला झालेला. पण 23 […]
मासिक पाळीदरम्याण कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? जाणून घ्या….
मासिक पाळीचा वेळ प्रत्येक मुलगी आणि महिलेसाठी थोडा कठीण असतो. या काळात थकवा, चक्कर येणे, सुस्ती, अशक्तपणा आणि वेदना एकाच वेळी त्रासदायक असतात. शिवाय दिवसभराच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. अशा परिस्थितीत शरीराला अशा गोष्टींची गरज असते ज्यामुळे लगेच शक्ती मिळते आणि आतून ऊर्जा भरते. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान खूप थकवा किंवा कमी उर्जा वाटत […]
IND vs SL : बीसीसीआयकडून श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I सीरिजसाठी वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना केव्हा?
वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर सध्या रिलॅक्स मोडवर आहे. त्यामुळे टीम इंडिया आता आपली पुढील मालिका केव्हा खेळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. टीम इंडिया डिसेंबर […]
अनैसर्गिक लैंगिक संबंध, परपुरुषासोबत झोपण्यासाठी दबाव.. प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर हादरवणारे आरोप
Bollywood Actress on Domestic Violence : झगमगत्या विश्वात बाहेरुन सर्वकाही आकर्षक आणि ग्लॅमरस वाटतं… पण दिसतं तसं नतसं… असं म्हणतात… ते खरं आहे… बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर प्रेक्षकांचं करतात पण त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहो कोणाला माहिती नसतं… पण अनेक वर्षांनंतर सर्वकाही समोर येतं आणि अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील वास्तव समोर येतं… आता देखील असंच काही […]