हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. धर्मेद्र यांच्यासोबतच्या खास आठवणीही त्यांनी फोटोंच्या रुपात शेअर केल्या आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कँडी […]
Archives for November 2025
Narendra Modi: कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले, राम मंदिराच्या ध्वजारोहणाचा सोहळ्यात पंतप्रधान मोंदींचे ते मोठे वक्तव्य
Ram Dhwaj at Ram Mandir At Ayodhya: प्रभू श्रीरामाचे विविध शब्द सुमनांनी कौतुक आणि विस्तृत वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भक्तीरसात डुबून गेले. आज अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर रामध्वजाचे आरोहण करण्या आले. या धर्मध्वजारोहणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मोठ्या संख्येने साधूसंत उपस्थित होते. आज […]
शंख फुंकल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो का?
हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कोणतीही पूजा, आरती, गृहप्रवेश, क्लेश विधी किंवा धार्मिक कार्यक्रम शंखनादाने सुरू होतात. असे मानले जाते की शंखाच्या आवाजामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा मिटते आणि सभोवताली सकारात्मक स्पंदन निर्माण होते. याच कारणामुळे प्रत्येक घरात पूजेच्या वेळी शंख वाजवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. शंखाचा आवाज केवळ धार्मिक दृष्टीनेही […]
फेअरनेस क्रीम घेतात, पण कंडोम खरेदी करताना..; मतावरून काजोल तुफान ट्रोल
काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी स्पष्टवक्त्या अभिनेत्री आहेत. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं बेधडकपणे मांडतात. या दोघींचा एक टॉक शो सध्या तुफान चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सलमान खान, विकी कौशल, जान्हवी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा पाहुणे म्हणून […]
भारतात आलेल्या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांबद्दल अत्यंत मोठी अपडेट, या राज्यांमध्ये थेट हाय अलर्ट, भारतीय हवामान विभागाने…
इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मोठी राख बाहेर पडली. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये या राखेचे ढग आहेत. या राखेमुळे वातावरण पूर्णपणे बदलले असून राखेचे कण वातावरणात बघायला मिळत आहेत. इथिओपियातून समुद्री मार्गाने राखेचे मोठे ढग भारतात पोहोचले. यानंतर याचा गंभीर परिणाम देशातील विमान सेवेवर झाला. अनेक विमान कंपन्यांनी विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. […]
आयुर्वेदात या 10 गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे; तरीही बहुतेक लोक त्याच गोष्टी दररोज करतात
आयुर्वेदात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मग त्या दिनचर्येबद्दल असो किंवा मग आहाराबद्दल. आरोग्याबाबत, आहाराबाबत बरेच नियम आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत तसेच आजारांवरचे अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. कारण आयुर्वेद ही केवळ एक वैद्यकीय व्यवस्था नाही, तर ती एक जीवनशैली आहे.आयुर्वेदातील तत्त्वे पाळल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. दरम्यान आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने अनेक […]