क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्यापासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेत इन्स्टाग्रामवरील लग्नासंबंधीचे सर्व फोटो आणि रील काढून टाकले. यादरम्यान कोरिओग्राफर मेरी डिकोस्टासोबत पलाशच्या फ्लर्टिंगचे चॅट्स समोर आले. त्यावरून पलाशने स्मृतीची […]
Archives for November 2025
Ram Mandir Flag: राम मंदिरावर डौलाने फडकणार राम ध्वज, काय आहे या धर्मध्वजाची वैशिष्ट्ये?
Ayodhya Ram Temple Flag: आयोध्या आज पुन्हा सजली आहे. आयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आज मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा डौलात फडकणार आहे. धर्मध्वजारोहणाचा सोहळा आज होत आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण होईल. भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानावर अयोध्येत विराजमान आहेत. ही ध्वजा जगभरातील श्रद्धाळू, राम भक्तांसाठी एक संदेश आहे की, आता […]
हिवाळ्यात वाढतं सर्दी खोकल्याचं प्रमाण, घरगुती उपायांमुळे होईल फायदा
हिवाळा आला आहे आणि हवामानातील बदलाचा परिणाम लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जाणवतो… सर्वत्र एकच तक्रार असते ती म्हणजे, सर्दी झाली आहे आणि ताप आला आहे… सध्याचं वातावरण पाहिलं तर काहींना सर्दी तर काहींना ताप येत आहे. जर तुमच्या घरात कोणी सर्दी किंवा तापाने त्रस्त असेल तर काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांमुळे त्यांना लवकर […]
2 डिसेंबरनंतर महायुतीमध्ये फूट पडणार? जर आम्हाला अडचण झाली तर..,भाजपच्या मंत्र्याचं सर्वात मोठं वक्तव्य
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. प्रचार रंगात आला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे […]
5-10 नाही तर तब्बल इतक्या वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका?
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकाचं नाव एका नव्या तरुणाशी जोडलं जात आहे. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टनंतर आता या दोघांना एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे. अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात हर्ष मेहता नावाचा तरुण आला आहे. 29 […]
ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात, प्रचंड धोका, परिस्थिती गंभीर, विमाने रद्द, विमान कंपन्यांनी घेतले धडधड निर्णय, एअर इंडियासह इंडिगोनेही…
इथियोपियातील अफार येथील हायली गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या ज्वालामुखीची राख थेट भारतामध्ये पोहोचली आहे. लाल समुद्र पार करून ज्वालामुखीच्या राखेचे ढग राजस्थान, हरियाणा, दिल्लीत पोहोचले. हवेत राखेचे कण जाणवत असून हवा अत्यंत घातक बनली. हेच नाही तर सुर्याचा प्रकाशही म्हणावा तसा पडत नाही. रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मध्यरात्री राखेचे ढग भारतात दाखल झाली. […]