तुम्ही मत्स्यपालन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हिवाळ्यात मासे लवकर आजारी पडतात. तापमानात घट झाल्यामुळे त्यांच्या वाढीच्या दरावरही मोठा परिणाम होतो. मत्स्य निरीक्षक सांगतात की, हिवाळ्यात मत्स्यपालकांनी आपल्या तलावांची योग्य काळजी घ्यावी. थोडीशी चूक सर्व मेहनत वाया घालवू शकते. गव्हाच्या पेरणीने हिवाळा सुरू होतो. अशा परिस्थितीत मत्स्यपालकांसाठी हा हंगाम खूप कठीण आहे. […]
Archives for November 2025
GK: T-Shirt मध्ये ‘T’ चा अर्थ काय आहे? 99 टक्के लोक फेल
टी-शर्ट हे नाव त्याला त्याच्या विशिष्ट आकारामुळे मिळाले. जेव्हा हा शर्ट सपाट पृष्ठभागावर पसरवला जातो, तेव्हा ते इंग्रजी अक्षर 'T' सारखे दिसते. त्यामुळे याला टीशर्ट असे म्हणातात. टी-शर्टची रचना अत्यंत सोपी असते. यात मुख्य शरीराचा भाग आणि बाजूला दोन बाह्या जोडलेल्या असतात, ज्यामुळे 'T' आकाराची रूपरेषा तयार होते. त्यामुळे याला टी शर्ट असे म्हटले जाऊ […]
Redmi 15C 5G पासून OnePlus 15R पर्यंत, ‘हे’ 5 ‘फीचर-लोडेड’ फोन दाखल होणार
वर्षाचा शेवटचा महिना असलेला डिसेंबर महिना नवीन फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खूप खास असेल. पुढील महिन्यात OnePlus, Redmi, Vivo आणि Realme सारख्या प्रमुख टेक कंपन्या ग्राहकांसाठी सर्वात पॉवरफुल आणि नवीनतम फिचर्ससह सुसज्ज नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. डिसेंबरमध्ये एक किंवा दोन नाही तर पाच नवीन स्मार्टफोनच्या लाँच तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर आजच्या लेखात […]
बिग बॉस फेम सुरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, नवरी नेमकी कशी दिसते? मंडपातील खास फोटो पाहाच!
मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा चालू होती. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर तो प्रत्यक्ष विवाह सोहळ्याची जोमात तयारी करत होता. आता सूरज बोहल्यावर चढला आहे. सूरज चव्हाणचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याला बिग बॉस मराठीची सिझन पाचची स्पर्धक […]
स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण
सध्याची जीवनशैली ही खूप व्यस्त आहे. जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर मग विचारायलाच नको. अनेकदा आई-वडील दोघेही नोकरी करत असतील तर त्यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, आपल्या पाल्याला ते स्वत: शाळेत सोडायला जाऊ शकत नाहीत, अशावेळी त्यांना स्कूल बस हाच खूप मोठा आधार असतो. स्कूल बस मुलांना आपल्या घरातून शाळेत सोडण्याचं […]
मद्यपान करण्यापूर्वी कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे दारू चढत नाही? आहारतज्ज्ञाने दिले उत्तर
भारतातील बहुतांशी लोक मद्यपान करतात. काही लोक पार्टीत किंवा मित्रांसोबत दारू पितात. काही लोक जास्त प्रमाणात दारू पितात, त्यामुळे त्यांच्या आरोग्य खराब होतो. अनेकांना कमी दारू प्यायली तरी जास्त नशा येते. मात्र आज आम्ही तुम्हाला दारू पिण्यापूर्वी कोणते पदार्थ खाल्ल्याने नशा कमी होते याची माहिती सांगणार आहोत. दारू पिल्यानंतर तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. याबाबत […]