सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. खासकरून युवकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमी वयात टक्कल पजत आहे. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती थांबवता येते का? यासाठी काय करावे लागेल याबाबत पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव […]
Archives for November 2025
अर्ध्या किंमतीत मिळवा iPhone! TATA ची धमाल ऑफर
iPhone 17 Black Friday deal: भारतात या वर्षी iPhone 17 लाँच झाला. आता Black Friday सेल दरम्यान हा आयफोन एकदम स्वस्त मिळणार आहे. सुरुवातीला Apple ने या फोनची किंमत 82,900 रुपये निश्चित केली होती. पण आता हा मोबाईल अर्ध्या किंमतीत मिळण्याची संधी आहे. Black Friday सेलमध्ये आयफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. ही मोठी ऑफर या […]
रशियाने फेकली अमेरिकेच्या डोळ्यात माती, 220000000000 रुपयांचे रशियन तेल भारतात, धक्कादायक रिपोर्ट, खोटे झेंडेही…
भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि रशियातील चांगले संबंध आजपासूनचे नाही तर अनेक वर्षांचे आहेत. भारताचे बऱ्यापैकी अर्थिक गणित रशियाच्या तेलावर अवलंबून […]
मला पलाशला एक्स्पोज…मेरी डि’कोस्टाने सांगितलं चॅट व्हायरल का केली; हादरवणारं कारण समोर!
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र त्याच दिवशी लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली, ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आता बरी असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.पण अद्यापही स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतची अपडेट मिळाली नाही. यादरम्यान मात्र बऱ्याच घटना समोर […]
पोटच्या मुलाने आईचा मृतदेह नाकारला, डेडबॉडी फ्रीजरमध्ये ठेऊन द्या, कारण आमच्या घरात..कलयुगातल्या मुलाचं वृद्धाश्रमाला धक्कादायक उत्तर
सध्याच्या कलियुगात कुठल्याही नात्यावर तुम्ही डोळेझाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. इथे सख्ख्या नात्यांना सुद्धा आपलं म्हणता येणार नाही. अशीच एक माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. आईच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. कारण घरी मुलाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. घरात मृतदेह आला, तर अपशकुन होईल […]
मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू विषाणूची लागण झाली आहे. या दुर्मिळ H5N5 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रे हार्बर काउंटीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला सुरुवातीला ताप, चिडचिडेपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. या […]