बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
Archives for November 2025
आवळा आरोग्यासाठी लाभदायक पण सर्वांसाठीच नाही, या लोकांनी चुकूनही आवळा खाऊ नका, होऊ शकतो आजार
सुपरफूड म्हणजे आवळा.. असं आपण प्रत्येक जण मानतो… त्याची अनेक कारणं देखील आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यात असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. लोक ते सहजपणे रस, लोणचे, पावडर स्वरूपात खातात. परंतु एक गोष्ट बहुतेक लोकांना माहित नाही की आवळा खाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. हो, ते […]
लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!
Palash Muchhal And Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. त्यासाठी सांगलीत जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळेच स्मृती मानधनाने आपले लग्न पुढे ढकलले. त्यानंतर स्मृती मानधनाने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून लग्नाशी […]
Tejas Crash : नमांश स्याल यांच्या मृत्यूनंतर US च्या F-16 टीमने आदर म्हणून घेतला मोठा निर्णय, पण दुबई एअर शो चे आयोजक चीड येण्यासारखं वागले
दुबई एअर शो मध्ये इंडियन एअर फोर्सच्या टीमला शुक्रवारी मोठा धक्का बसला. तेजस फायटर जेट चित्तथरारक हवाई कसरती सादर करताना कोसळलं. तेजसचा अपघात भारतासाठी डबल झटका ठरला. कारण भारताने या अपघातात आपले शूर वैमानिक नमांश स्याल यांना गमावलं, तर दुसऱ्याबाजूला तेजस हे स्वदेशी बनावटीच फायटर विमान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसला. नमांश […]
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
बदलत्या ऋतूनुसार आपले आहार व इतर जीवनशैलीत बदल होत असतो. तसेच आताच सुरू झालेल्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स खाणे सुद्धा आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच […]
मेरी डिकॉस्टाच्या नव्या पोस्टने खळबळ, पलाश मुच्छलबद्दल A टू Z सांगितलं, म्हणाली मीच त्याला…
Palash Muchhal : गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल हे दोघेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सांगलीत 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे मोठ्या धामधुमीत लग्न होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले. याच काळात पलाश मुच्छलच्या एका मुलीसोबतच्या चॅटिंगचे कथित स्क्रीनशॉट समोर आले […]