सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारची सुरुवात काही चांगली झाली नाही. टी20 फॉर्मेटमधील या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चंदीगडनंतर मध्य प्रदेशने पराभवाची धूळ चारली आहे. एलीट ग्रुपच्या 19व्या सामन्यात बिहार आणि मध्य प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. बिहारने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात […]
Archives for November 2025
Kunickaa Sadanand : कुमार सानूंसोबत मी खूप सुंदर क्षण घालवलेत, त्यांचा अंश…कुनिका संदानदने जाहीरपणे मान्य केलं की..
61 वर्षीय कुनिका सदानंद बिग बॉसमध्ये कुमार सानूंसोबतच्या विवाहबाह्य संबंधांवर मोकळेपणाने बोलली आहे. लग्न, घटस्फोटावर रिएक्ट झाली, कुनिकाच्या या कबुलीनंतर कुमार सानूंची पूर्व पत्नी रीता भट्टाचार्य आणि त्यांचा मुलगा जान कुमारने प्रतिक्रिया दिली. रीता आणि जानने कुनिकावर निशाणा साधला. आई-मुलाने केलेल्या या शाब्दीक हल्ल्याला कुनिकाने उत्तर दिलय. टेली चक्कर सोबत बोलताना कुनिका यावर बोलली. मी […]
नवरीचा अपघात झाला, वराने थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लग्न केलं, आगळ्या-वेगळ्या लग्नाची चर्चा!
Railway Rules : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा उत्सव असतो. आपल्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण कोट्यवधी रुपये खर्च करतात. लग्न सोहळ्यादरम्यान संगीत नाईट, हळदी समारंभ असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु याच विवाह सोहळ्यादरम्यान कधीकधी मोठं विघ्न उभं राहतं. असंच काहीसं विघ्न एका विवाहादरम्यान उभं […]
मूळव्याधावर रामदेव बाबांनी सांगितला उपाय, फक्त ‘ही’ तीन पाने, जाणून घ्या
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही मूळव्याध असेल तर ही बातमी आधी वाचा. शरमेमुळे रुग्ण या आजाराबद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत. योगगुरू रामदेव बाबा यांनी एक औषध सांगून असा दावा आहे की, आजपासून कोणत्याही रुग्णाला मूळव्याध होणार नाही. त्यांच्या उपायांमुळे तीव्र मूळव्याध बरे होऊ शकतात. नागदोन व्यतिरिक्त इतर काही उपायांचा उल्लेखही त्यांनी केला आहे. आता हा […]
हिवाळ्यात या चुका अजिबातच करू नका, आरोग्याच्या असंख्य समस्या होऊ शकतात निर्माण
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडे जरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही काय खाता हे महत्वाचे आहे. फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मात्र, हिवाळ्यात कोणते फळ खावे हे महत्वाचे आहे. कारण काही फळांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सर्व फळे खाणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे, पण […]
घाण्याच्या कार्यक्रमात सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अशातच सूरजची होणारी पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. तर त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव संजना असं आहे. येत्या 29 नोव्हेंबरला हे दोघं लग्न […]