निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या निधीच्या गैरवापरासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. राणे यांच्या मते, सिंधुदुर्गमधील भाजपचे पदाधिकारी निवडणुकीच्या पैशांतून स्वतःचे खिसे भरत आहेत. त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या लोकांवरही निशाणा साधला. राणे यांनी दावा केला की, चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी वाहने, घरे आणि सोने खरेदी करण्यासाठी बुकिंग केली आहे, परदेश दौरे आखत आहेत […]
Archives for November 2025
टॅरिफ दबावामध्ये सर्वात मोठी गुडन्यूज, आता जगभरात भारताचा डंका, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा प्रभाव हा देशाच्या जीडीपीवर पडू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र भारतानं हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेनं लावलेला टॅरिफ आणि सध्या जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या प्रचंड उलथापालथीनंतर देखील भारताला मोठ यश मिळालं आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रथम […]
थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि मोनोपॉज. थायरॉईड एक ग्रंथी असून जी हार्मोन बनवून शरीरातील एनर्जी, मेटाबॉलिज्म,हृदयाची धडधड आणि मूडला नियंत्रित करते. याचे दोन मुख्य प्रकार असतात. हायपोथायरॉईडिज्म म्हणजे हार्मोन कमी बनने आणि हायपरथायरॉयडिज्म म्हणजे हार्मोन्सची निर्मिती अधिक होणे. जेव्हा हे […]
सायली संजीवसोबत शशांक केतकरचा रोमान्स; व्हिडीओची तुफान चर्चा
सध्या मराठी सिनेसृष्टीत हटके विषयांवर चित्रपट आणि गाणी प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यातच आता मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. नुकतंच सायली संजीव आणि शशांक केतकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे […]
GK : भारताची ही 5 नावे तुम्हाला माहिती आहेत का?
भारत : हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे. हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे. आपल्या देशाला या नावाने संपू्र्ण जगात ओळखले जाते. इंडिया : हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे. हे नाव सिंधू (Indus) नदी च्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते. या नावानेही भारताची […]
गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत
हाडांच्या मजबूतीसाठी अनेक जण दूधाला प्राधान्य देतात. परंतू दूधाची काही जणांना एलर्जी असते. त्यामुळे दूधाशिवाय देखील असे काही पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. या पदार्थाचे सेवन जास्त केल्यास हाडांना होणारा ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis)सारख्या आजारांपासून दूर होता येते. चला तर पाहूयात कोणता हा पदार्थ आहे. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन (IOF) च्या नुसार चीज (Cheese) हा कॅल्शियमचा […]