New Labour Codes 2025: सरकारच्या नवीन कोड ऑन सोशल सिक्युरिटी (CSS) 2020 ने कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. हा कोड लागू झाल्यानंतर कुटुंबाची व्याख्या विस्तृत झाली आहे. आता केवळ पत्नी, मुलं, आई-वडिल यांच्यापुरते कर्मचाऱ्यांचे कुटुंब मर्यादित नाही. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. आजी-आजोबाच नाही तर सासू-सासऱ्यांना सुद्धा EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक […]
Archives for November 2025
चित्रपटांपेक्षा ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली; बिझनेसमन,मॉडल ते अनेक अभिनेत्यांना केलं डेट
बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे त्यांच्या चित्रपट अन् अभिनयापेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिले आहेत. त्यात अनेक अभिनेत्री देखील अशा आहे, ज्या त्यांच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिल्या आहेत. अशीच एक अभिनेत्री तथा स्टार किड आहे जिला जोहरने तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. तिचे मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आहेत. पण त्यातही […]
‘हे’ 4 हिवाळी पेय मुलांना निरोगी ठेवतील, ते कसे बनवायचे, जाणून घ्या
हिवाळ्यातही अशा अनेक हंगामी भाज्या असतात, ज्या शरीराला उबदार ठेवतात तसेच पोषक तत्वही देतात. हंगामी फळे, भाज्या याशिवाय हिवाळ्यात आपल्या आहारात काही गोष्टींचाही समावेश केला पाहिजे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती टिकून राहते. या लेखात, आपण दुधापासून बनवलेल्या काही निरोगी पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जे केवळ मुलांसाठीच खूप चवदार होणार नाहीत, तर हिवाळ्यात त्यांना निरोगी देखील ठेवतील. […]
Gold Silver Prices Soar : सोन्या-चांदीला पुन्हा तेजी, लग्न सराईच्या सिझनमध्ये दर गगनाला भिडले, बघा सध्याचा रेट काय?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दरांनी उसळी घेतली असून, सोन्याचा दर सुमारे साडेचार हजार रुपयांनी वाढला आहे, तर चांदीचा दर तब्बल पंधरा हजार रुपयांनी वाढला आहे. या वाढीमुळे सोन्याने १ लाख ३० हजार रुपयांचा, तर चांदीने १ लाख ७० हजार रुपयांचा आकडा पार […]
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अजूनही भेदरलेला,बॉर्डरवरुन शिफ्ट केले 72 टेरर लॉन्चपॅड
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची अजूनही भीती गेलेली नाही. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते दुश्मन देशाने सीमेजवळील सुमारे ७२ अतिरेकी लाँचपॅड्सना आता सीमेवरुन दूर आतमध्ये शिफ्ट केले आहेत. दुसरीकडे सीमा सुरक्षा बल म्हणजे बीएसएफ संपूर्णपणे सज्ज असून सरकारकडून आदेश मिळतात कोणतीही कारवाई करण्यास तयार आहे. सियालकोट-जफरवॉलमध्ये 12 लॉन्चपॅड्स पाकिस्तानने त्यांच्या अतिरेकी लाँचपॅड्सना कायम स्वरुपी एका जागांवर स्थिर […]
सूरज चव्हाणच्या वरातीत घडणार होतं भयंकर, शेकडो लोकांमध्ये क्षणात… हादरवणारा व्हिडीओ समोर!
Suraj Chavan Wedding : मराठी बिग बॉस सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा आहे. संपत्ती, घर नसलेल्या या सुरज चव्हाणचे आज राज्यभरात लाखो फॅन्स आहेत. सुरजच्या याच चाहत्यांनी त्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. विवाहापूर्वी सूरज चव्हाणने घोडीवर […]