• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for November 2025

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

November 28, 2025 by admin Leave a Comment

बहुतेक घरांमध्ये, महिला या जॉबमुळे, किंवा वेळेआभावी सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. किंवा त्या कणकेच्या रोट्या, चपात्या आदल्या रात्रीच बनवल्या जातात आणि  दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काहीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता, परंतु ते जास्त वेळ ठेवणे आणि नंतर ते खाणे खूप हानिकारक मानले जाते. त्याच […]

Filed Under: lifestyle

Maharashtra Elections : लक्ष्मी ते नवरा बायको मच्छरदाणीत झोपा… 4 नेते अन् 4 वक्तव्य… प्रचार जोमात पण नेते हे काय बोलून गेले!

November 28, 2025 by admin Leave a Comment

महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा सुरू असून, या सभांमधील काही वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या एका भाषणात लक्ष्मीच्या आगमनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नसून, ती मायबहीण देखील असते […]

Filed Under: india

हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश

November 28, 2025 by admin Leave a Comment

हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात शरीराला आतून उबदारपणा प्रदान करतात, ज्यामुळे शरीरावर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. तर आपल्याकडे फळे आणि भाज्या देखील ऋतूनुसार येऊ लागतात, बहुतेक लोकं आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात कारण […]

Filed Under: lifestyle

महिला डॉक्टरकडे गेली, सोनेग्राफीचे रिपोर्ट येताच पायाखालची जमीन हादरली, डॉक्टरही थक्क!

November 28, 2025 by admin Leave a Comment

Fertility Problem : आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. सध्या तर असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एक महिला नियमितपणे तपासण्या करण्यासाठी गेल होती. डॉक्टरांनी तिच्या पोटात असं काही सापडलं आहे, की ते पाहून डॉक्टरसुद्ध चकित झाले आहेत. आता या महिलेचं नेमकं काय करायचं? तिच्यावर नेमका कोणता उपचार करायचा? असा […]

Filed Under: lifestyle

धक्कादायक! स्तनपान करणाऱ्या आईच्या दूधात आढळलं युरेनियम; 6 जिल्ह्यांमध्ये 40 प्रकरणं, नवजात बालकांना कॅन्सरचा धोका

November 28, 2025 by admin Leave a Comment

‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, 40 स्तनपान करणाऱ्या आईंच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये युरेनियमचं प्रमाण अत्यंत उच्च असल्याचं आढळून आलंय. पाटणा इथल्या महावीर कर्करोग संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांनी हा अभ्यास केला आहे. नवी दिल्लीतील एम्स इथल्या बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील […]

Filed Under: india

तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय

November 28, 2025 by admin Leave a Comment

अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी झोप यामुळे देखील होऊ शकते. काही वेळा धारदार दांतामुळेही तोंडात जखमा होत असतात. हवामान बदल […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 99
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेण्यासाठी कोणता दिवस आहे शुभ आणि अशुभ, जाणून घ्या
  • दु:खद बातमी ! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
  • वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
  • Asha Movie Collection : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ची जोरदार चर्चा; आर्चीचा आणखी एक पिक्चर बॉक्स ऑफिसवर सैराट; किती कमावले?
  • अमेरिकन सरकारचा भारतीय H-1बी व्हिसाधारकांना थेट मेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, भारताला सर्वात मोठा दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in