मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये ४०० खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आढावा घेतला. या प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये स्थानिक नेते समीर भाऊ यांच्या अथक पाठपुराव्याचे मोठे योगदान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. सुरुवातीला ४०० खाटांच्या रुग्णालयाची अट पूर्ण केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील मिळाला, असे ते म्हणाले. या निवडणुकीनंतर रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार असल्याचे फडणवीस […]
Archives for November 2025
शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन्स कसे मिळतात? जाणून घ्या…
आजच्या काळात चुकीच्या आहारामुळे शरीरात अनेक प्रकारच्या पोषक घटकांचा अभाव आहे. सर्वात सामान्य म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. आजच्या काळात ही समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना, अशक्तपणा आणि थकवा निर्माण होतो. याशिवाय केस गळणे, मूड बदल आणि नैराश्याची […]
भाषा सक्तीसाठी होणारी मारणार चुकीची; सुनील शेट्टीने मांडले स्पष्ट मत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा मारहाणी पर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे म्हटले आहे. काय म्हणाला सुनील शेट्टी? […]
जगातल्या सर्वात महागड्या एअरलाईन्स कोणत्या ? जगभरात आहे ज्यांच्या नावाचा डंका
आजच्या काळात विमान प्रवास हा सर्वात वेगवान तसेच आरामदायी प्रवास मानला जातो. विमान प्रवास आरामदायी लक्झरी सेवा आणि सुविधा असणारा तर आहेच शिवाय सर्वात खर्चिक देखील आहे. साल २०२५ मध्ये काही विमान कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू इतकी जास्त आहे की त्या श्रीमंत ठरल्या असून त्यातून प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असते. 1 – डेल्टा एअर […]
भारतासाठी गुडन्यूज, टॅरिफ दबावात घेतली मोठी झेप, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात. या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे, त्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला […]
अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात हे मेन्यू? बनल्या जातात एवढ्या रोट्या; जाणून धक्काच बसेल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे घर, अँटिलिया, जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान घरांपैकी एक आहे. अंबानींचे सोहळे असो किंवा मग घरी पार्टी त्यांच्या कपड्यांपासून ते जेवणापर्यंत सर्वच खास असतं. पण फक्त हे खास क्षणांनाच नाही तर रोज त्यांच्या घरी खासच जेवण बनवलं जातं. अंबानी कुटुंबातील सर्वच व्यक्ती खवय्ये […]