Cocount Oil Freeze: हिवाळ्यात सकाळी सकाळी एक द्रविडी प्राणायाम करावा लागतो. खोबरेल तेल थिजवलेले असते. खोबरेल तेल गोठलेले असते. मग प्लास्टिक अथवा काचेच्या बरणीतील, बाटलीतील थिजलेले खोबरेल तेल काढणे हा मोठा प्रयोग ठरतो. केसांना लावलेले खोबरेल तेल पण थिजते. त्यामागे एक कारण म्हणजे या तेलामध्ये 90 टक्क्यांपर्यंत सॅच्युरेटेड फॅट असतात. या फॅटची अणूंची रचना एका […]
Archives for November 2025
हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी करा हा सोपा घरगुती उपाय
त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी लोक त्वचेची काळजी घेणारी विविध उत्पादने वापरतात. मात्र, महागड्या गोष्टींपेक्षा अनेक देशी गोष्टी तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. बदलत्या हवामानामुळे चेहऱ्यावर काही समस्या दिसू लागतात. तेलकट किंवा कोरड्या त्वचेमुळे चेहर् यावरील डाग आणि मुरुम त्रास देऊ लागतात. अशा परिस्थितीत रसायनांनी भरलेली उत्पादने चेहरा अधिक खराब करतात, परंतु आयुर्वेदात मुलतानी […]
IND vs SA : केएलची वनडेत कसोटी, कॅप्टन म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
टीम इंडिया कसोटी मालिका गमावल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुबमनच्या दुखापतीमुळे केएलला अनेक वर्षांनंतर पुन्हा एखदा नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. […]
Jarange vs Hake : जरांगे प्रगाढ पंडित अन् ज्ञानवान माणूस… पाकिस्तानला त्यांची खूप गरज, हाकेंचा खोचक टोला
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आणि इतर राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी सध्या वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे पाटील यांना प्रगाढ पंडित संबोधत, त्यांची आज पाकिस्तानात खूप गरज असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. जरांगे […]
तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यामुळे नेमकं काय होतं?
तुळशीचे रोप भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण आहे. वडीलधाऱ्यांचा असा विश्वास आहे की घरात तुळस घेतल्याने शुभता, शांती, समृद्धी, आरोग्य प्राप्त होते आणि वास्तु दोष देखील दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची पूजा केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता येते. तुलसीमध्ये लक्ष्मी देवी वास करते असे शास्त्रात म्हटले आहे, त्यामुळे दररोज तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच […]
Chanakya Neeti : जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट कोणती? तुम्ही विचारही करू शकणार नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसानं कसं वागावं? आणि कसं वागू नये याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला देताना म्हणतात […]