महाबळेश्वर : तुम्हाला डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वर हा उत्तम पर्याय आहे. या काळात स्ट्रॉबेरीचाही हंगाम सुरू होतो. येथे तु्म्ही आर्थर सीट पॉइंट, विल्सन पॉइंट, वेण्णा लेक (बोटिंग) या ठिकाणांना भेट देऊ शकता. पाचगणी : पाचगणी हे ठिकाण महाबळेश्वरच्या जवळच आहे. येथील निसर्ग आणि दऱ्यांचे दृश्य खूप सुंदर आहे. येथे तुम्ही टेबल […]
Archives for November 2025
‘रोहित शर्मा आणि विराट कोहली नक्कीच 2027चा वर्ल्डकप खेळतील’, भारतीय प्रशिक्षकाचं मोठं विधान
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेटमधील आकडेवारीच सर्व काही सांगते. पण त्यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळली. या मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. तर विराट कोहली दोनदा शून्यावर बाद झाला आणि शेवटच्या वनडे चांगली खेळी करून गेला. […]
भर दुपारी दारु पिणं पडेल महागात! 26 हजारांचा दंड जागेवरच मोजावा लागणार
अनेक समाजात दारू पिणे हे निषेधार्य आहे. पण दारुच्या दुकानांची संख्या गेल्या काही वर्षात कित्येक पट्टीने वाढली आहे. किराणा दुकानावर सुद्धा दारु विक्रीचा विचार काही राज्य सरकारं करत आहेत. तर दारु पिण्याची वेळ शक्यतो संध्याकाळनंतरची मानली जाते. त्याला अनेक सन्मानिय अपवाद असू शकतात. तर काही जण इतर देशात चिल्ड होण्यासाठी, जीवनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जातात. […]
रात्री शांत झोप लागत नाही? मनात सारखे विचार येतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितला सोपा उपाय
प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना त्यांना एका भक्तानं एक प्रश्न विचारला, महाराज मला रात्री दोन -तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही, मन अशांत आहे, मनात सारखे विचार सुरू असतात, शांत झोपेसाठी काय करू? आपल्या या भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिलं आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या जगात दोन गोष्टी तर त्रिकाल सत्य आहेत, […]
GK : खवय्यांसाठी प्रश्न, समोसा त्रिकोणी आकारातच का बनवला जातो?
समोसा खाल्ला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. समोसा खाताना, तुम्ही कधी विचार केला आहे का की तो नेहमीच त्रिकोणी का बनवला जातो? या प्रश्नाचे उत्तर 99 टक्के लोकांना नाही. समोसा त्रिकोणी बनवण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे समोसा बनवताता त्याच्या आत मोठ्या प्रमाणात सामग्री भरली जाते, त्रिकोणी आकारामुळे समोसा तळताना ही सामग्री बाहेर पडत नाही. समोस्याचा […]
हिवाळ्यात ‘हे’ 4 पेय मुलांना ठेवतील निरोगी, जाणून घ्या सोपी रेसिपी
हवामानातील बदलांचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठी बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी तुमचे कपडे आणि आहार बदलणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषतः वृद्ध, आजारी आणि लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हिवाळा अनेक हंगामी भाज्या घेऊन येतो ज्या शरीराला उबदार ठेवतात आणि पोषक तत्वे देतात. हंगामी फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही या […]