ज्योतिषशास्त्रात वास्तुला खूप महत्वाचे स्थान आहे. ज्यामुळे त्यांचे पालन केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होण्यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. त्याच बरोबर व्यक्तीच्या आयुष्यातील समस्यांवर सहज मात करता येते. कधी कधी आपल्यापैकी अनेकजण असंख्य प्रयत्न करूनही काही दुर्दैव त्यांच्या कायम मागेच राहते. तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे अनेक उपाय सांगतात जे तुमचे दुर्दैव सौभाग्यात […]
Archives for November 2025
Nothing चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि ग्लिफ लाईटसह झाला लाँच, जाणून घ्या किंमत
भारतीय बाजारात नथिंग कंपनीने त्यांचा Nothing Phone 3a Lite हा स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेला हा नवीन नथिंग फोन मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, अलर्टसाठी ग्लफी लाईट, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 8 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि 2 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्याची क्षमता यासारख्या .फिचर्सने हा स्मार्टफोन परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया की या […]
चमकदार अन् सुंदर त्वचेसाठी करीना कपूर स्वयंपाकघरातील या वस्तूंपासून बनवते फेसपॅक; स्वत:च केला खुलासा
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही अशी एक आयकॉन आहे जिच्या सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. करीना कायमच तिच्या अभिनयासोबतच तिचे सौंदर्य, तिच्या मोहक अदा आणि तिची एक खास बेबो स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या स्टाइल आणि लूकच्या चाहते नेहमीच प्रेमात पडतात. सध्या करीना 44 वर्षांची आहे तरीही ती फीट आणि सुंदरच आहे. […]
स्मार्टफोन स्लो चार्ज होतोय? तर तो जलद चार्ज करण्यासाठी वापरून पहा ‘या’ सोप्या पद्धती
आपल्या जीवनात स्मार्टफोन इतके आवश्यक उपकरण बनले आहे की त्यांच्याशिवाय एक दिवसही जगणे कठीण वाटते. आज स्मार्टफोनमुळे आपली जवळजवळ सर्व कामे अशक्य आहेत. त्याच बरोबर संपूर्ण दिवस स्मार्टफोन वापरल्याने जलदगतीने फोनची चार्जिंग संपते. त्यामुळे आपण जलद चार्जिंगचे चार्ज वापरतो. पण अनेकदा असे दिसून येते की स्मार्टफोन जलद चार्जिंगला सपोर्ट करत असते, परंतु फोन हळूहळू चार्ज […]
चक्क दुधापासून तयार होतात कपडे, कसे तयार केले जातात?, एका शर्टाची किंमत किती ?
Milk clothes: ज्या दूधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्ते आणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले परंतू दूधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना मिल्क फॅब्रिक म्हणतात. असा कपडा जो दिसायला रेशमासारखा मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असतो. दूधापासून तयार होणारे […]
तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करायचे असेल तर ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात
महादेव हे अतिशय सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात. कारण जो कोणी भक्त त्यांना खऱ्या मनाने हाक मारतो, त्याची इच्छा नक्की पूर्ण करतात. भगवान शंकर यांना कोणत्याही मोठ्या पूजेची आवश्यकता नसते. त्यांना तुम्ही एक तांब्याभर पाणी अर्पण करूनही ते प्रसन्न होतात. तर अशावेळेस तूमच्या घरातील देवघरामध्ये शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते […]