हिंदू मान्यतेनुसार विवाहित महिलेच्या गळ्यात असलेल्या मंगळसुत्रातील काळे मणी हे तिच्या सौभाग्याचं लेणं असते. कारण मंगळसुत्र हे स्त्रीच्या 16 अलंकारांपैकी एक आहे आणि म्हणूनच धार्मिक शास्त्रांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार मंगळसूत्र विवाहित महिलांच्या वैवाहिक आनंदाचे रक्षण करते. मंगळसुत्रात काळे मणी असणे हे केवळ एक परंपरा नसून ते एक सरंक्षणारचे प्रतीक देखील आहे. पण […]
Archives for November 2025
डिसेंबर 2025मध्ये महासंकट ? ग्रहांचं महासंक्रमण… हवामानापासून राजकारणापर्यंत मोठ्या उलथापालथी घडणार… सतर्क राहावे लागणार
यंदाच्या वर्षातील शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025मध्ये सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे. कारण 5 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान गुरू, बुध आणि मंगळ हे तीन मोठे ग्रह रास बदलत आहेत. या पाच दिवसाच्या ग्रह संक्रमणामुळे हवामानापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत आणि राजकारणापासून सामान्य जनजीवनापर्यंत सर्वांवरच मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सर्वांनाच सावध राहावे लागणार आहे. हा […]
GK : मुंगी किती वजन उचलू शकते? उत्तर वाचून हैराण व्हाल
मुंगी ही दिसायला लहान असली तरी तिची ताकद खूप जास्त आहे. बहुतांश मुंग्या त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10 ते 50 पट अधिक वजन उचलू शकतात. ही हैराण करणारी बाब आहे. मुंगीची वजन उचलण्याची क्षमता तिच्या प्रजातीवर अवलंबून असते. आफ्रिकन वेव्हर मुंगी सुमारे 100 पट वजन उचलू शकते. तर एशियन टेलर मुंगी मुंगी देखील 100 पटीहून अधिक […]
मोठे संकट येणार ? पर्वत झाले बर्फावाचून उघडे बोडके, ग्लोबल वार्मिंगचा असाही फटका
बदलत्या हवामानाचा परिणाम आता हिमालयाच्या पर्वतावंर दिसत आहे. जे पर्वत वर्षभर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असायचे ते आता पूर्णपणे काळे दिसत आहेत. हवामानाच्या या बदलत्या परिस्थिती सततच वाढत चाललेले तापमान जबाबदार मानले जात आहे. जर असाच प्रघात सुरु राहिला तर येणाऱ्या काळात खूपकाही बदलून जाणार आहे. हायर हिमालयात बराच काळ बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे १५ […]
स्वतःची सावली दिसणे बंद होणे म्हणजे खरंच मृत्यूचे चिन्ह असते?
सनातन धर्मात, गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. म्हणूनच, ते खूप महत्वाचे मानले जाते. गरुड पुराणात व्यक्तीच्या पाप-पुण्यासोबतच त्याच्या मृत्यूपासून ते त्याच्या आत्म्याच्या अंतिम प्रवासापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार मृत्यू हे जीवनाचे एकमेव सत्य आहे, जे कोणीही टाळू शकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ठरलेला असतो तेव्हा तो येतोच. म्हणूनच, पृथ्वीवरील […]
WBBL 2025 : विजयासाठी 13 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंचांनी सामना केला रद्द, कारण की…
वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सिडनी थंडरचा विजय जवळपास पक्का होता. पण नशिबाने विजयाची घास हिरावून घेतला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पंचांनी पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द केल्याचं सांगितलं. खरं तर 13 चेंडूत 3 धावांची गरज होती […]