अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. हीच प्राजक्ता आता लग्नबंधनात अडकणार असून नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला. प्राजक्ताच्या हातावर होणारा नवरा 'शंभुराज'च्या नावाची मेहंदी लागली आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमाचे खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव […]
Archives for November 2025
कुकरची शिट्टी वाजवताच पाणी बाहेर येतं, एकदा करुन बघा असा जुगाड, किचन नाही होणार घाण
Pressure Cooker : ऑफिसमधून घरी गेल्यानंतर लवकर सर्वकाही आवरायचं म्हणून अनेक महिला प्रेशर कुकरचा वापर करतात. पदार्थ लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तांदूळ, डाळ किंवा अनेक भाज्या शिजवण्यासाठी देखील प्रेशर कुकरचा वापर होतो. पण एक समस्या असते ती म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी वाजताच पाणी बाहेर पडू लागतं, जे किचनच्या ओट्य़ावर सांडतं. जर […]
शिवसेनेची ती शाखा आणि शिंदे गटाला घ्यावी लागली माघार, मुंबईत नेमकं काय घडलं?
सध्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता प्रभादेवी येथील अत्यंत गजबजलेल्या परिसरातील साई सुंदर इमारतीजवळ शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि परिसरातील स्थानिक नागरिक यांच्यात वाद झाला. या इमारतीजवळ एका तात्पुरत्या स्वरूपातील शाखेच्या बांधकामावरून […]
किशोरी पेडणेकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची नक्कल!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. नुकतीच किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे यांनी सभेत उदय सामंत यांना फोन करून एमआयडीसीबाबत जनतेला आश्वासन दिल्यानंतर पेडणेकरांनी यावर टीका केली. एमआयडीसी देणे म्हणजे काय खेळ आहे का, चार वर्षांत काहीच झाले नाही असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, निलेश […]
सूरजचं लग्न लागू नये म्हणून.., Bigg Boss विनरच्या लग्नात का संतापली जान्हवी किल्लेकर, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस 5’ चा विनर सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याचं लग्न झालं. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूरज याच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पण त्यामधील एक व्हिडीओ असा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर संतापली… […]
दित्वा चक्रीवादळाचा राज्यात कुठे अन् काय परिणाम? श्रीलंकेत आणीबाणी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दित्वा चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दित्वा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने आगेकूच करत आहे. ‘दित्वा’ हे चक्रीवादळ तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येत आहे. या वादळामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावरण […]