• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for November 2025

Premanand Maharaj : मागच्या जन्माचं फळ या जन्मात का मिळतं? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?

November 28, 2025 by admin Leave a Comment

आपण अनेकदा कोणाला तरी असं म्हणलेलं ऐकत असतो की जाऊ दे, ते माझ्या मागच्या जन्मीचं पाप असणार त्यामुळे आज हे माझ्या वाट्याला आलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते, तेव्हा काही जण असं देखील म्हणतात की त्याने नक्कीच आपल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून त्याला आज ही गोष्ट मिळाली. मग […]

Filed Under: lifestyle

Ayush Mhatre : आयुष म्हात्रे याचा तडाखा, शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, रोहित शर्माला पछाडलं

November 28, 2025 by admin Leave a Comment

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने रेल्वेनंतर विदर्भ क्रिकेट टीमला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 13 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. युवा आयुष म्हात्रे हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आयुषने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुषने विजयी […]

Filed Under: india

काही विशेष उपाय ज्यांच्यामुळे घरात नांदेल सुख समृद्धी, जाणून घ्या एका Click वर

November 28, 2025 by admin Leave a Comment

घरात नकारात्मकता असल्याचे अनेक संकेत आपल्या दैनंदिन जीवनात हळूहळू जाणवू लागतात. हे संकेत शारीरिक, मानसिक तसेच वातावरणातील बदलांमधून दिसतात. साधारणपणे खालील लक्षणे दिसू लागली तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचे संकेत मानले जातात. घरातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, तणाव वाढणे, शांतता कमी होणे हा नकारात्मक ऊर्जेचा प्रमुख संकेत असतो. घरात असताना मनावर जडपणा जाणवणे, […]

Filed Under: lifestyle

Vastu Tips : बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो ठेवत असाल तर ही बातमी वाचाच, एका चुकीमुळे लागू शकतो पितृदोष

November 28, 2025 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. हे एक असे शास्त्र आहे जे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करते. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण वास्तुशास्त्र हे घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करते. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत, आनंदात आणि आरोग्यावर प्रभाव असतो. वास्तुशास्त्रात कुटुंबातील पूर्वजांनाही खूप महत्व आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तुमच्यापैकी अनेक […]

Filed Under: lifestyle

तुमच्या प्लॉटच्या आकाराचा परिणाम ग्रहांच्या स्थितीवर होऊ शकतो, जाणून घ्या

November 28, 2025 by admin Leave a Comment

तुमच्या घराच्या प्लॉटचा आकार तुमच्या नशिबात बाधा ठरू शकतो. हा परिणाम ग्रहांच्या स्थितीवर आणि व्यक्तीच्या भवितव्यावर होतो. गाडीच्या आकाराचे प्लॉट रथाच्या किंवा बैलगाडीसारखे दिसते. वास्तुनुसार या भूखंडावर इमारत बांधणे अशुभ आहे. ज्याच्याकडे हा प्लॉट आहे तो आवश्यक असल्यास गोदाम म्हणून वापरू शकतो. आयताकृती प्लॉटमध्ये लांबी आणि रुंदी 2: 1 मानली जाते, तेथे 2: 1 गुणोत्तर […]

Filed Under: lifestyle

घरातील ‘या’ दिशेला केळीचे झाडं लावल्यास वाढेल धनसंपत्ती

November 28, 2025 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रात काही वनस्पतींना व झाडांना खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. केळीचे झाड हे या शुभ आणि पवित्र वनस्पतींपैकी एक आहे. भगवान विष्णू केळीच्या झाडावर वास करतात. घराच्या आसपास केळीचे झाड असल्यास ते समृद्धी, शांती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. गुरुवारी केळीची पूजा करणे शुभ मानले जाते. कारण […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Interim pages omitted …
  • Page 99
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • International Migrant Day: कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
  • IND vs SA : अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
  • प्रसिद्ध अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा केला वाढदिवस
  • सौदी अरेबियाने पाकिस्तानला दाखवली लायकी, 50 हजार भिकाऱ्यांना मायदेशी हाकलले
  • IND vs SA T20I : पाचवा-निर्णायक सामना अहमदाबादमध्ये, किती वाजता सुरुवात होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in