बाजारातून चांगला कोबी खरेदी करणे ही देखील एक कला आहे . कारण प्रत्येकजण ताजे आणि परिपूर्ण कोबी ओळखत नाही. बाजारात तशाच दिसणाऱ्या कोबीमधून ताजे, गोड आणि चवदार कोबी निवडणे बऱ्याचदा कठीण असते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. बागकाम तज्ञांनी दिलेल्या 2 टिप्ससह, आपण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन सर्वोत्तम फुलकोबी खरेदी करू शकता, […]
Archives for November 2025
Vastu Shastra : नवीन देवघर बांधताना हे नियम पाळाच, घरात सदैव राहील सुख, शांती
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी आणि कशी नसावी? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घरातील सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो ते म्हणजे तुमचं स्वयंपाक घर, कारण याच ठिकाणावरून ऊर्जेचा स्त्रोत तुमच्या संपूर्ण घरात प्रवाहीत होत असतो. त्यामुळे तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला […]
या 4 गोष्टी कधीही दुसऱ्यांकडून उधार घेऊ नका; असतं अत्यंत अशुभ, वाढवतं दुर्दैव
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. काही वस्तू सकारात्मकता वाढवतात, तर काही नकारात्मकता आणतात. वास्तूशास्त्राप्रमाणे आपल्या घरातील काही वस्तू असतात ज्या कोणालाही कधीही उधार देऊ नये. त्याचपद्धतीने अशाही काही वस्तू असतात ज्या आपणही कोणाकडून घेऊही नये. ते अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे दुर्दैव येऊ शकते असे म्हटले जाते. वास्तुनुसार, अनेक वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे वस्तूची […]
बंपर लॉटरी की साडेसाती, 2026 वर्ष कसं जाणार? तुमच्या जन्मतारखेनुसार लगेच जाणून घ्या
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर आपण २०२६ या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी अनेक जण ते कसे असेल? आपल्यासाठी चांगले असेल का? आपल्याला नवीन संधी मिळेल का? लग्न जमेल का? याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार येणारे नवीन वर्ष तुम्हाला कसे […]
तुळशीला पाणी देताना चुकूनही करु नका ‘या’ चुका,जाणून घ्या
तुळशीचे रोप हिंदू धर्मात जितके पूजनीय आहे, तितके ते बागकामाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे. विशेषत: नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. हिवाळा सुरू होताच तुळशीची पाने काळी पडू लागतात किंवा झाड कोरडे पडते, असे अनेकदा दिसून येते. बागकाम तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की याचे मुख्य कारण थंडी तसेच काही चुका आहेत ज्या धार्मिक विश्वासांमुळे केल्या जातात. तुळस […]
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच या गोष्टी करा, दिवस आनंदी जाईल, कामातील अडथळे दूर होतील
वास्तुशास्त्रात जसे घराबद्दल, एखाद्या वास्तूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचपद्धतीने वास्तुशास्त्रात सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणती कामे केली पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे जेणेकरून दिवस आनंदी जाईल. कारण सकाळ हा सर्वात पवित्र आणि उत्साही काळ मानला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा तुमच्या मनःस्थिती, काम, मन आणि दिवसभरातील उर्जेवर परिणाम होतो . म्हणूनच, सकाळी उठल्यावर […]