स्लीपर क्लास प्रवाशांसाठी येत्या 1 जानेवारी 2026 पासून स्वच्छ बेडरोल सेवा सुरु करण्याची घोषणा दक्षिण रेल्वेच्या चेन्नई डिव्हीजनने केली आहे. एसी कोचनंतर आता स्लीपर क्लासमधील प्रवाशांना देखील ही सुविधा सुरु होणार आहे. प्रवासी या बेडरोलसाठी पैसे भरुन सेवा घेऊ शकणार आहे. प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादानंतर ही या योजनेला कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या […]
Archives for November 2025
Suraj Chavan Wedding : जान्हवी किल्लेकरचं मोठं मन, सूरज चव्हाणला दिलं महागडं गिफ्ट, पाहून सगळेच थक्क!
Suraj Chavan Wedding : बिग बॉस मराठीच्या सिझन 5 चा विजेता सुरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याच्या पत्नीचे नाव संजना असून त्याने आता आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात केली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची राज्यभरात चर्चा होती. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. दरम्यान, त्याच्याल लग्नात फुल्ल धमाल करताना दिसलेल्या जान्हवी किल्लेकरच्या गिफ्टची […]
मुलीने आंतरजातीय विवाह केल्यास तिचा वडिलांच्या संपत्तीवरील हक्क संपतो का? कायदा काय सांगतो?
सध्याच्या काळात अनेक मुली लव्ह मॅरेज करतात. यातील अनेक मुलींचा आंतरजातीय विवाह असतो. यामुळे अनेक मुलींना आपल्या पित्याच्या संपत्तीतील हक्क गमवावा लागला आहे. कारण कुटुंबाचे असे म्हणणे असते की, ती आता आमच्या कुटुंबातील नाही, तिने तिच्या मर्जीने लग्न केलेले आहे, त्यामुळे आम्ही तिला संपत्तीत हक्क देणार नाही. मात्र आता आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलींना गुजरात उच्च […]
हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल
कलिंगड : कलिंगड शरीराला थंडावा देते, म्हणून हिवाळ्यात ते खाल्ल्याने सर्दी किंवा घसा खवखव वाढू शकते. त्यात जास्त पाण्याचे प्रमाण थंड हवामानात शरीराचे तापमान कमी करते. खरबूज : खरबूज देखील शरीराला थंडावा देणारं फळ आहे. हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती कमकुवत असते तेव्हा हे फळ पचण्यास कठीण होऊ शकते. ते श्लेष्मा वाढवते, ज्यामुळे सर्दी देकील होऊ शकते. […]
तिजोरीची चावी माझ्याकडे असल्याचं ओघात बोललो! अजित पवारांचं ते विधान चर्चेत
अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या तिजोरीची चावी माझ्याकडे या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, हे बोलण्याचा भाग होता आणि मुख्यमंत्र्यांकडे माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहेत हे मी मान्य करतो. मात्र, आपल्या अधिकारात विकासकामे करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांनी उमेदवारांच्या नैतिकतेवरही भाष्य केले. दोन नंबरचे धंदे करणारा उमेदवार आपण दिला […]
देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदरगी येथील नगरपालिका निवडणुकीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांच्या विकासावर विशेष भर दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी, अटल अमृत, स्वच्छ भारत आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या उपक्रमांमुळे शहरांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचे सांगितले. महाराष्ट्राला अमृत योजनेतून मिळालेल्या ५०,००० कोटी रुपयांच्या निधीमुळे पाणीपुरवठा […]