बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं आज लग्न. सासवड जवळ असलेल्या एका हॉलमध्ये तो आज संध्याकाळी संजना गोफणे हिच्याशी लग्न करणार आहे. घाणा भरणे, मेहंदी अशा लग्नापूर्वीच्या विधींना दोन-तीन दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान लग्नापूर्वी काल सुरजची हळद झाली, त्यामध्ये त्याने धमाकेदार […]
Archives for November 2025
FD मध्ये आजीवन कमाई गुंतवणे किती योग्य? तज्ज्ञाने सांगितला मार्ग, जाणून घ्या
तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त लोक आपल्या आयुष्यभराची कमाई एफडीमध्ये गुंतवतात. हे तुम्ही अनेक ठिकाणी बघतात. परंतु आजीवन कमाई एफडीमध्ये गुंतवणे किती योग्य आहे? याचविषयावर तज्ज्ञाने यावर काही गोष्टी सांगितल्या आहेत. आता या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया. जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ […]
हिवाळ्यात तुमची बाल्कनी फुलांनी बहरावी असे वाटतंय तर लावा ‘ही’ 5 फुलांची रोपं
हिवाळा ऋतू हा फुलांसाठी एक उत्तम ऋतू मानला जातो. फुलांची झाडं आपल्या बाल्कनीत आणि बागेचे सौंदर्य वाढवातातच पण ते वातावरण छान ताजेतवाने करून टाकतात. तर या ऋतूत दररोज झाडांना पाणी देण्याची गरज लागत नाही. मात्र काही लोकांना असे वाटते की झाडे थंडीत वाढत नाहीत, पण असं नाहीये . तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात भरपूर फुलणाऱ्या […]
Heavy Rain Warning : 29, 30 नोव्हेंबर रोजी देशावर मोठं संकट, IMD कडून हाय अलर्ट, उत्तर वायव्येकडून…
राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच मोठ्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वी गारठा जाणवत होता. मात्र, चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात पावसाचा इशारा जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशातील वातावरणात बदल होईल. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि लगतच्या […]
Horoscope Today 29 November 2025 : घरी मंगल कार्याचे आयोजन, जुन्या मित्रांची भेट.. कोणाचा वीकेंड कसा जाणार ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28th November 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
सापांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी 5 घरगुती उपाय, जाणून घ्या
सापांना मारण्याऐवजी किंवा त्यांना इजा करण्याऐवजी त्यांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी घरगुती, नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धती वापरणे चांगले. आम्ही तुम्हाला एक किंवा दोन नव्हे तर 5 घरगुती आणि नैसर्गिक मार्ग सांगत आहोत जे सापाला आपल्या घरापासून दूर ठेवण्यास मदत करतील. उग्र वास सापांना वासाची तीव्र भावना असते, परंतु त्यांना काही उग्र वास अजिबात आवडत नाहीत. या […]