वनप्लस लवकरच त्यांच्या ग्राहकांना त्यांचे फोन सतत चार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त करू शकते. कारण कंपनी असा फोन लाँच करत आहे ज्यामध्ये चार्ज नसणार आहे. तर अलीकडेच असे सांगण्यात आले आहे की कंपनी लवकरच OnePlus Ace 6 Turbo नावाचा एक नवीन फोन लाँच करणार आहे. कंपनीच्या Ace 6 लाइनअपमधील हा तिसरा मॉडेल असेल. आता या आगामी […]
Archives for November 2025
धक्कादायक, रॅपिडो बाइक ड्रायव्हरच्या बँक खात्यात 331 कोटी कुठून आले? VIP लग्नाला फंडिंग, कोण आहे हा चालक?
एका बेकायद सट्टेबाजी APP च्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करताना मूळापासून हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ईडीची टीम एका बाइक-टॅक्सी चालकाच्या दारात जाऊन पोहोचली. मागच्या आठ महिन्यात त्याच्या बॅक खात्यात 331 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचं आढळून आलं. बाइक-टॅक्सी चालवणाऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम हे धक्कादायक आहे. हा […]
Maharashatra News Live : मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल
मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पाच सदस्यीय स्वतंत्र समिति स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्पावर कठोर नियंत्रण ठेवा अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. अंबरनाथ नगरपालिका निवडणूकित प्रचार शिगेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज अंबरनाथ बदलापूरमध्ये तीन सभा होतील. तर दुसरीकडे भाजपच्या वतीने अंबरनाथ शहरात गोपीचंद पडळकर आणि रक्षा खडसे यांची […]
मराठमोळ्या अभिनेत्रीची काय झालीये अशी अवस्था… चेहऱ्यावर सुरकुत्या, व्हीलचेअर आणि…
Marathi Actress : सोशल मीडियावर ला कायम कोणते न कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे… अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसला असेल… व्हीलचेअरवर बसलेली अभिनेत्री… चेहऱ्यावरील सुरकुत्या… अभिनेत्रीची अवस्था अशी […]
स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न पुढे ढकलताच पलाश मुच्छल याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट जगजाहीर करत…
भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होते. संगीत, हळद आणि मेहंदीचा जोरदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट संघ धमाल करताना दिसला. स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश यांच्याही डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. लग्नात एक ट्विस्ट आला आणि लग्न […]
EPFO ची आनंदवार्ता! कर्मचाऱ्यांना 45,000 रुपयांचा फायदा होणार, अपेडट तरी काय?
EPFO Interest Update: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, ईपीएफओने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. पुढील आर्थिक वर्षात 2025-26 साठी व्याजदर वाढण्याची शक्यता समोर येत आहे. सरकार यावेळी पीएफ सदस्यांच्या व्याजदरात घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे. एका दाव्यानुसार पीएफवरील व्याजदर(PF Interest Rate) 9% च्या घरात असू शकतो. सध्या 2024-25 या आर्थिक वर्षात व्याजदर 8.25% […]