• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for November 2025

भारतासह जगभरात हाहाकार! विमानसेवेवर मोठे संकट, सौर किरणोत्सर्गाचा एअरबसवर परिणाम, तब्बल इतकी उड्ढाणे रद्द…

November 29, 2025 by admin Leave a Comment

जगभरातील विमानसेवा कोलंमडली आहे. एअरबस अ‍ॅडव्हायझरीने जगभरात चालवल्या जाणाऱ्या A320 विमानांसाठी तांत्रिक सूचना जारी केली आहे. अनेक विमान कंपन्यांनी या सूचनेनंतर थेट विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. हेच नाही तर विमानसेवा उशीराने सुरू आहे. भारतीय विमानसेवेवरही याचा परिणाम दिसत आहे. एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही भारतीय विमान कंपन्या एअरबस A320 विमाने चालवतात, […]

Filed Under: Latest News

उर्मिला कानेटकर हिचं घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं विधान, पहिल्यांदाच अभिनेत्रीने सोडलं मौन

November 29, 2025 by admin Leave a Comment

Urmila Kanetkar On Adinath Kothare Divorce Rumors : मराठी सिनेविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत, जे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे… उर्मिला हिने सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. उर्मिला फक्त अभिनय आणि डान्समुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील उर्मिला तिच्या […]

Filed Under: india

SC on Local Body Election: मोठी बातमी! या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने आरक्षण सोडत,निवडणूक आयोग लागला कामाला

November 29, 2025 by admin Leave a Comment

State Election Commission: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाची लक्ष्मण रेषा काल सुप्रीम कोर्टाने आखून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि 2 महानगरपालिकांमधील जागांमध्ये यामुळे उलटफेर होतील. जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये लवकरच नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत […]

Filed Under: india

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी दिले थेट उत्तर, म्हणाले, आम्ही अजिबात..

November 29, 2025 by admin Leave a Comment

मंत्री गिरीश महाजन हे मालेगाव दाैऱ्यावर असून त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. गिरीश महाजन म्हणाले की, गेली अनेक दिवसांपासून हा विषय सुरू होता. बंडू काका बच्छाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि बंडू काकांची इच्छा होती. भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा. आज तो शुभ दिवस असे मी म्हणेल. मोठ्या उत्साहात जल्लोषात […]

Filed Under: Latest News

Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या आयुष्यातील वाईट वेळ, आता कोणीही उठतो आणि… हा VIDEO बघा

November 29, 2025 by admin Leave a Comment

Gautam Gambhir Video : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने ही सीरीज जिंकली. या पराभवामुळे टीम इंडियाची नाचक्की सुरु आहे. आता निदान वनडे मालिकेत तरी भारताने पराभवाची सव्याज परतफेड करावी अशी टीम इंडियाच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. पण त्याआधी हेड कोच […]

Filed Under: india

Imran Khan : तर एकही खासदार जिवंत राहणार नाही, एक एकाचा मुडदा… इमरान खान यांच्या बहिणीची धमकी

November 29, 2025 by admin Leave a Comment

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. त्यांचं निधन झाल्या दावा करण्यात आला या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. अखेर इम्रान खान हे सुरक्षित आहेत, असं सांगण्यात आलं. मात्र […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Interim pages omitted …
  • Page 99
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MS Dhoni Retirement : धोनी IPL 2026 नंतर निवृत्त होणार; सीएसकेच्या माजी खेळाडूकडून शिक्कामोर्तब! म्हणाला..
  • लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चा
  • Dhurandhar : ‘धुरंधर’मधल्या रेहमान डकैतचं सर्वांना कौतुक, पण त्याच्या बायकोला आवडला..
  • रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका, आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू, प्रवासापूर्वी बातमी वाचाच..
  • घरात तुटलेली काच असल्यास काढून टाका ताबडतोब, अन्यथा होतील ‘हे’ 3 मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in