नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या सरकारवर चांगलाच निशाणा साधला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप करत जोरदार टीका केली तर दुसरीकडे भाजपचे हिंदुत्व थोतांड असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्याचा संदर्भ दिला. त्यांनी “तिकडे जाऊन राम-राम करायचं […]
Archives for November 2025
एकमेकांना न भेटताही दोन्ही कुटुंबांना कसे सांभाळायचे धर्मेंद्र; ईशाने स्पष्टच सांगितले होते,”मला माझे भाऊ कधीही…”
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. देओल कुटुंबाने अलीकडेच त्यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांचे कुटुंब आणि शाहरुख खान ,सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळी खरंतर सगळेच त्यांच्या आठवणीत भावुक झालेले दिसले. दरम्यान त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा […]
मोठी बातमी! वकील असीम सरोदे यांच्या जीवाला भाजपा आमदाराकडून मोठा धोका, थेट म्हणाले राम खाडे यांच्यानंतर…
बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्यामध्येच राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रकरण माझ्याकडे होतं मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे याला काळजी घ्या सांगितलं होते. त्यानंतर राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला देखील धोका असल्याचा खळबळजनक खुलासा वकील असीम सरोदे […]
निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधान
राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये अनेक नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये थेट सामना आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. पण सिंधुदुर्गात महायुतीतील या दोन पक्षांमधील तणावाने टोक गाठलं आहे. शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी एक मोठं विधान केलं. “महाराष्ट्रातील युती ही दिल्लीमधून ठरली आहे. त्यामुळे जनमताचा आदर केला […]
Raj Thackeray : साधूंच्या नवानं संधीसाधूपणा… उद्योगपतींचे दलाल… संघर्षाची भूमिका घेतल्यास जनतेसोबत मनसे… सरकारला राज ठाकरेंनी घेरलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, “सरकारनं साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये.” कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी […]
आज आई-वडील असते तर… सूरज चव्हाणचा मेहंदी, घाणा समारंभ पाहून नेटकरी झाले भावूक
बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण आज बोहल्यावर चढणार आहे. त्याचे लग्न संजना गोफणेशी होणार आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाण यशाच्या शिखरावर आहे. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. सूरजच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना […]