वकील असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी राम खाडे यांना काळजी घेण्यास सांगितल्याचेही सरोदे यांनी म्हटले आहे. राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत. वकील सरोदे यांच्याकडे राम खाडे विरुद्ध सुरेश धस यांचे एक प्रकरण […]
Archives for November 2025
अक्कल गुडघ्यात ठेवली की मग…उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा जोरदार हल्लाबोल
नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवनमधील झाडं तोडण्याच्या मुद्यावरुन राजकारण तापत चाललं आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. आज प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये जाऊन एकही झाड तोडू देणार नाही असं निक्षून सांगितलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी झाडं तोडण्याच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका […]
Gold And Silver Price Today: सुवर्णनगरीत सोने-चांदीला झळाळी, महागाईचे तुफान, ताजा भाव जाणून घ्या
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 325 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर पोहोचले, गेल्या […]
घड्याळासह या 6 वस्तू भेट देणे शक्यतो टाळा; चुकूनही त्या कोणालाही देऊ नका अन्यथा तुमचंही नुकसान होईल
वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम होतो हे जाणून नक्कीच आपल्या सर्वांनाच माहित आहे. घरातील दिशा असो किंवा पूजा असो सर्वांबाबत वास्तुशास्त्रात एक नियमावली सांगण्यात आली आहे. त्याचे अर्थ सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन करून आपण आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवू शकतो. शिवाय त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, वास्तुशास्त्र […]
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला वर्ष पूर्ण, पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त न्याय मिळण्याची कुटुंबीयांची मागणी
बीड येथील संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण लढत राहू अशी भावना व्यक्त केली. येत्या १२ तारखेला आरोप निश्चिती होणार असून, त्यानंतर लवकर न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा […]
कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण…, दुसऱ्या बायकोचं लेबल, हेमा मालिनी यांची खंत
Hema Malini – Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील… धर्मेंद्र कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले… पहिलं लग्न आणि चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला… पण हा प्रवास दोघांसाठी देखील फार कठीण […]